Join WhatsApp Group

Msrtc news : हिवाळी अधिवेशनात मोठी घोषणा…! लहान मुलापासून वृद्धापर्यंत सर्वांना मिळणार एसटीचा प्रवास मोफत

Msrtc news : हिवाळी अधिवेशनात मोठी घोषणा…! लहान मुलापासून वृद्धापर्यंत सर्वांना मिळणार एसटीचा प्रवास मोफत

Msrtc news नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आणि शेतकऱ्यांना तुमच्यासाठी ही आनंदाची बातमी आहे मोफत सवलतीच्या अटी आणि शर्ती पुढील सर्व महिलांना आणि आता पुरुषांना बसेस मध्ये पन्नास टक्के सूट मिळणार आहे छोटी बसने महाराणी बस म्हणजे नॉन स्टॉप स्लीपर शिवशाही शिवनेरी अशा सर्व बसेस मध्ये आता प्रवाशांना 50 टक्के सवलत मिळणार आहे

संपूर्ण शासन निर्णय पाहण्यासाठी येथे क्लिक करा

Msrtc news सर्व शेतकरी विद्यार्थी महिला व वृद्ध पुरुष या सर्वांसाठी शासनाने हिवाळी अधिवेशनात महत्त्वाचा निर्णय घेतला आहे तो म्हणजे काहींना मोफत तवा तर काहींना 50 टक्के अशी सवलत मिळणार आहे तर शाळेतील मुलांना फ्री मध्ये प्रवास मिळणार आहे हा योग्य सरकारने निर्णय घेतला असून सध्या अधिवेशनात एकच चर्चा होती व आनंदही होता हा सर्वसामान्य परवडणारा परवडेल असा निर्णय शासनाने घेतला आहे.

आपण शेतकरी आहोत आणि आपल्यासाठी खूप खूप काही महत्त्वाच्या गोष्टी असतात पण त्या आपल्या शेतकरी वर्गापर्यंत येत नाहीत त्यासाठी अधिवेशनात प्रश्न मांडले जातात आणि विरोधी पक्षातल्या लोकांनी शेतकऱ्यांचे प्रश्न विठीस धरून सरकारला जारी केला आहे त्यामुळे हा सरकारने निर्णय घेतला असावा असेही काहींचं मत आहे.

राज्यातील 36 जिल्ह्यामध्ये कुठेही प्रवास करता येतो पण जर तुम्हाला राज्य बाहेर जायचे असेल तर वेगळे भाडे द्यावे लागेल त्या उदाहरणार्थ जर तुम्ही मुंबई ते बेळगाव असा प्रवास करत असाल तर सूट फक्त महाराष्ट्राच्या सीमेपर्यंतच वैद्य असेल असेही त्यामध्ये टीप आहे व सूचना आहे.

संपूर्ण शासन निर्णय पाहण्यासाठी येथे क्लिक करा

 

शहरी वाहतुकीवर महिलांनाही सवलत मिळणार नाही त्यांना आरक्षणे प्रवास करायचा असेल तर त्यांनाही सूट लागू होणार आहे पाच ते बारा वयोगटातील मुलींना 50 टक्के सवलत मिळेल कारण अमृत ज्येष्ठ नागरिक योजना 75 वर्षांवरील महिलांसाठी करण्यात आली आहे होती त्यामुळे त्यांना मोफत प्रवास करण्याची मिळणार आहे.

 

Leave a Comment