Join WhatsApp Group

MSRTC Today News 2024:- महाराष्ट्रातील या लोकांसाठी एसटी बसचा मोफत प्रवास बंद अजित पवारांची मोठी घोषणा

MSRTC Today News 2024:- महाराष्ट्रातील या लोकांसाठी एसटी बसचा मोफत प्रवास बंद अजित पवारांची मोठी घोषणा

MSRTC Today News 2024

MSRTC Today News 2024 : गेल्या वर्षापासून,l महाराष्ट्रातील एसटी महामंड अमृत योजना राबवत आहे.या योजनेनुसार 75 वर्षे आणि त्याहून अधिक वयाच्या ज्येष्ठ नागरिकांना एसटी बसमध्ये मोफत प्रवास करण्याची सुविधा देण्यात आली आहे.या योजनेचा लाभ घेण्यासाठी ज्येष्ठ नागरिकांना त्यांचे आधार कार्ड किंवा इतर वैध ओळखपत्र दाखवावे लागेल.

MSRTC Today News 2024

याव्यतिरिक्त, एसटी महामंडळाने नुकतीच महिलांसाठी बस तिकिटांवर 50% सवलत देण्याची घोषणा केली आहे ही सवलत एसटी बसच्या सर्व वर्गांसाठी लागू आहे.महिलांना या सवलतीचा लाभ घेण्यासाठी त्यांचे आधार कार्ड किंवा इतर वैध ओळखपत्र दाखवावे लागेल.

 

एसटी महामंडळाच्या या दोन्ही योजनांमुळे ज्येष्ठ नागरिक आणि महिलांना मोठा फायदा होणार आहे.या योजनांमुळे या दोन्ही वर्गामधील प्रवासाचा खर्च कमी होईल आणि त्यांना प्रवास करणे अधिक सोपे होईल.

18 लाख कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! पेन्शन संबंधित जीआर आला!

MSRTC Today News 2024
मोफत प्रवासासाठी कोण पात्र नाहीत

एसटी बसमध्ये सिकलसेल, एचआयव्ही, हिमोफिलिया आणि डायलिसिस रुग्णांसाठी मोफत प्रवासाची सुविधा बदलली

महाराष्ट्र: सिकलसेल, एचआयव्ही संसर्ग, हिमोफिलिया आणि डायलिसिस सारख्या गंभीर आजारांशी झुंजणाऱ्या रुग्णांसाठी एसटी महामंडळाने, मोफत प्रवासाची सुविधा उपलब्ध करून दिली होती. मात्र, नुकतेच जारी केलेल्या नवीन परिपत्रकानुसार या सुविधेत बदल करण्यात आला आहे.

MSRTC Today News 2024

नविन बदल पहा
पूर्वी, या रुग्णांना निमआराम आणि आरामदायी एसटी बसमध्येही मोफत प्रवास करता येत होता.परंतु, नवीन परिपत्रकानुसार, त्यांना आता फक्त नियमित एसटी बसमध्येच मोफत प्रवास करता येईल.निमआराम आणि आरामदायी बसमध्ये प्रवास करण्यासाठी त्यांना तिकीट खरेदी करावे लागेल.

18 लाख कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! पेन्शन संबंधित जीआर आला!

MSRTC Today News 2024
मोफत प्रवासासाठी कोण पात्र नाहीत

या बदलावर काय प्रतिक्रिया आहे
या बदलामुळे रुग्ण आणि सामाजिक कार्यकर्त्यांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे.सरकारने या निर्णयावर पुनर्विचार करण्याची आणि 2018 मधील परिपत्रकातील तरतुदी पुन्हा लागू करण्याची मागणी होत आहे.MSRTC Today News 2024

MSRTC Today News 2024

Leave a Comment