Join WhatsApp Group

New victim list 2024 :- नविन दुष्काळग्रस्त यादी 2024, अखेर महाराष्ट्रातील 224 नविन महसूल मंडळ दुष्काळ म्हणून जाहीर

New victim list 2024 :- नविन दुष्काळग्रस्त यादी 2024, अखेर महाराष्ट्रातील 224 नविन महसूल मंडळ दुष्काळ म्हणून जाहीर

 

New victim list 2024:– 2023 दुष्काळग्रस्त तालुक्यांची यादी महाराष्ट्रातील बऱ्याच जिल्ह्यांमध्ये जाहीर झालेली आहे. मोठ्या प्रमाणात दुष्काळ पडलेला आहे आणि पावसाचा खंड पडल्यामुळे मोठ्या प्रमाणात पिकांचे नुकसान सुद्धा झालेला आहे. महाराष्ट्र सरकारने नवीन दुष्काळी यादी जाहीर केलेले आहे आणि या दुष्काळी भागामध्ये मदत येणार आहे. यादीमध्ये कोणकोणत्या गावांचा समावेश झालेला आहे त्यासंबंधी जो जीआर आलेला आहे.

MSRTC Today News 2024

23 फेब्रुवारीनंतर या नागरिकांचे खातेधारकांचे खाते होणार बंद,हे काम नक्की करा

New victim list 2024

तो जीआर आपण पाहणार आहोत, महाराष्ट्र शासन महसूल व वन विभाग मार्फत हा काढलेला जीआर आहे. राज्यातील दुष्काळ घोषित केलेल्या चाळीस तालुक्यात व्यतिरिक्त इतर तालुक्यांमधील दुष्काळ सदृश्य परिस्थिती घोषित करून सवलती लागू करण्याबाबत त्याच्यामध्ये 40 तालुके दुष्काळग्रस्त घोषित केले होते

New victim list 2024

GR व जिल्हा यादी येथे पहा
या मंत्रिमंडळ उपसमितीच्या दिनांक 9 नोव्हेंबर 2023 रोजी आयोजित करण्यात आलेल्या बैठकीमध्ये घेतलेल्या निर्णयास अनुसरून वर नमूद दिनांक 10 नोव्हेंबर 2023 च्या शासन निर्णयाद्वारे राज्यातील कमी पर्जन्यमान झालेल्या महसुली मंडळामध्ये दुष्काळ सदृश्य परिस्थिती घोषित करून तेथे सवलती लागू करण्यात आले आहेत.New victim list 2024

MSRTC Today News 2024

23 फेब्रुवारीनंतर या नागरिकांचे खातेधारकांचे खाते होणार बंद,हे काम नक्की करा

त्या महसूल मंडळात अद्याप पर्जन्यमापक यंत्र बसवण्यात आलेले नाही. अशी मंडळी आणि जिल्हाधिकारी लातूर यांच्या प्रस्तावातील या शास्त्रीय निर्णय सोबतच्या परिशिष्ट मध्ये 224 नवीन महसूली मंडळीदेखील दुष्काळ सदृश्य मंडळी म्हणून घोषित करून या महसूल मंडळात खालील सवलती लागू करण्यास शासनाचे मंजुरी देण्यात येत आहे.

 

New victim list 2024
त्यांना मिळणार आहेत ज्या नवीन महसुली मंडळाची नावे याच्या मध्ये ऍड झालेले आहेत. या

 

ठिकाणी पाहूया की राज्यातील दुष्काळ घोषित केलेल्या 40 तालुके व्यतिरिक्त इतर तालुक्यामधील ज्या महसूल मंडळांमध्ये जून ते सप्टेंबर 2023 या कालावधीत सरासरी पर्जन्याच्या 75 टक्के पेक्षा कमी व एकूण पर्जन्यमान 750 मिलिमीटरपेक्षा कमी झाले आहे. या जीआरच्या प्रस्तावना मध्ये सांगितलेलं आहे की नैसर्गिक आपत्तीच्या घटनांमुळे बाधित होणाऱ्या आपत्तीग्रस्तांना तातडीने मदत देणे शक्य व्हावे यासाठी अशा प्रस्तावावर निर्णय घेण्याकरिता कायमस्वरूपी मंत्रिमंडळ उपसमिती गठीत करण्यात आली आहे.New victim list 2024

New victim list 2024

शेतकऱ्यांना आता मिळणार 42 हजार रुपये

Leave a Comment