Join WhatsApp Group

Niradhar yojana 2023 आनंदाची बातमी…!!अडीच लाख निराधार च्या खात्यावर 102 कोटी जमा होणार पहा शासन निर्णय 

Niradhar yojana 2023 आनंदाची बातमी…!!अडीच लाख निराधार च्या खात्यावर 102 कोटी जमा होणार पहा शासन निर्णय

Niradhar yojana 2023  नमस्कार शेतकरी मित्रांनो राज्यातील नागरिकांसाठी नुकतीच मोठे आनंदाची बातमी सरकारने जाहीर केली आहे राज्यातील अनेक शेतकऱ्यांना अनेक जिल्ह्यातील संजय गांधी व श्रावण बाळ योजनेतील लाभार्थ्यांना शासनाकडून निधी वितरित केला जाणार आहे त्याचबरोबर या योजनेसाठी आता तब्बल 102 कोटी रुपये सर्वसामान्य नागरिकांच्या खात्यात जमा केले जाणार आहेत.

👇👇👇👇

या योजनेचा शासन निर्णय पाहण्यासाठी येथे क्लिक करा.

 

त्याचबरोबर मित्रांनो या योजनेसाठी राज्य शासनाने बीड जिल्ह्यातील नागरिकांना 102 कोटी 98 लाख रुपये निधी दिला आहे त्याचबरोबर हा निधी तहसीलदार स्तरावर लाभार्थ्याच्या थेट बँक खात्यात जमा करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे आता त्याचबरोबर या अनुदान नागरिकाच्या खात्यात लवकरच जमा केले जाणार आहे.

आणि बीड जिल्ह्यात निराधाराच्या विविध अर्थसाह्य योजनेत दोन लाख 41 हजार 358 लाभार्थी जून महिन्यापर्यंत होते आता या योजनेत लाभार्थ्यांच्या आकडेवारीनुसार सातत्याने बदल होत आहे त्याचबरोबर सध्याची परिस्थिती व सध्याची स्थिती या योजनेत लाभार्थ्याची संख्या दोन लाख 39 हजार 532 एवढे आहे त्याचबरोबर हे अनुदान या सर्व निराधार नागरिकांना दिवाळी पूर्वीच दिले जाणार होते परंतु काही कारणास्तव हे अनुदान मात्र रखडले होते आता हे अनुदान लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये निराधाराच्या खात्यामध्ये पैसे जमा होणार आहेत.

👇👇👇👇

या योजनेचा शासन निर्णय पाहण्यासाठी यावर क्लिक करा

 

 

Leave a Comment