Join WhatsApp Group

old mobile for sale: तुमच्याकडे जुना फोन आहे तर मग इथे करता येईल, विक्री आणि मिळेल ही ज्यादा दाम…

old mobile for sale: तुमच्याकडे जुना फोन आहे तर मग इथे करता येईल, विक्री आणि मिळेल ही ज्यादा दाम…

 

old mobile for saleनमस्कार शेतकरी मित्रांनो आज हा डिजिटल युगामध्ये घरागणीस मोबाईल झालेले आहेत आणि मोबाईल हे खूप दिवस काय टिकत नाहीत आणि हे मोबाईल शेतकऱ्याकडे काही कामात असल्यामुळे पडतो पडतो किंवा बंद पडतो तर तुमच्याकडेही बंद पडलेला मोबाईल असेल तर तुम्ही इथे विकून चांगला दाम मिळू शकता म्हणजे तुम्ही चांगले पैशांमध्ये घरी पडलेली वस्तू इथे येऊ शकता तर पाहूया कुठे हा मोबाईल विकायचा किंवा कुठल्या वेबसाईटवर जायचा आणि किती रुपयाला तुमचा मोबाईल विकला जाईल, ही पुढे आपण सविस्तर माहिती पाहूया.

old mobile for sale मित्रांनो तुमचा जुना मोबाईल म्हणजे निवडकचरा नाही बरं चांगल्या कंडिशन मधील स्मार्टफोन पण चांगले दाब मिळतात त्यामुळे जुना झाला म्हणून एकदमच कमी किंमत धरायची मोबाईल विक्री करू नका तुम्हाला या स्मार्टफोनची चांगली किंमत मिळू शकते ते पण एकदम सोप्या पद्धतीने कोणत्या आहे ते प्लॅटफॉर्म जिथे मिळेल चांगला दाम?

मोबाईल जुना झाला म्हणजे तो मिळेल त्या किमतीत विक्री करू नका चांगल्या कंडीशन मधील स्मार्टफोनचे चांगले दाम वसूल करता येतात विशेष म्हणजे त्यासाठी या दुकानातून त्या दुकानात घर्षु करावी लागत नाही देशात ऑनलाइन स्मार्टफोनवर जुना स्मार्टफोन विक्री करणे एकदम सोपे आहे या प्लॅटफॉर्मवर तुमचा जुना स्मार्टफोनची माहिती अपडेट केली की त्याची किंमत ही चांगली आपल्याला घेता येते स्मार्टफोनला चांगले दाब मिळत असतील तर तुम्हाला तो विक्री पण करता येतो हे ऑनलाईन प्लॅटफॉर्म त्यासाठी एकदम चांगले आहे.

घरबसल्या करा विक्री

old mobile for saleया ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर जुना मोबाईल विक्री करण्यासाठी कुठे पण जायची गरज नाही तुम्ही घरबसल्यास मार्ट फोन विक्री करू शकता तेही अगदी सोप्या पद्धतीने योग्य माहिती तुम्हाला तिथे भरावा लागेल आणि तुम्हाला लवकरच पेमेंट मिळेल जुन्या फोनचे योग्य दम मिळू शकतात फोन विक्री करण्याची एक सुरक्षित प्रकार हा आहे.

या ऑनलाइन प्लॅटफॉर्मवर विक्री करा तुमचा स्मार्टफोन

OLX जुना स्मार्टफोन विक्री करण्यासाठी अनेक जण थेट ओएलएक्सवर जातात या संकेतस्थळावर सर्वाधिक वापर होतो यावर जाहिरात करण्याची पद्धत पण सोपे आहे तुम्हाला यावर योग्य ग्राहक मिळू शकतो चांगली किंमत मिळाल्यास आणि पडल्यानंतर तुम्हाला स्मार्टफोन विक्री करता येतो.

Cashify हा एक ऑनलाईन प्लॅटफॉर्म आहे या ठिकाणी जुने मोबाईल विक्रीस येतात या प्लॅटफॉर्मवर ग्राहकांना त्यांच्या मोबाईलची योग्य किंमत मिळते या ठिकाणी घरबसल्या फोनची विक्री करू शकतात हा प्लॅटफॉर्म फ्री पिकप ची सुविधा देतो.

👇👇👇

इथे विकू शकता तुमचा मोबाईल

 

Quikr या ऑनलाइन प्लॅटफॉर्मवर पण तुम्ही सहज जाहिरात करू शकता हा प्लॅटफॉर्म तुम्हाला चांगला भाव मिळवून देण्यास मदत करतो या ठिकाणी सुरक्षित पेमेंट गेटवे पण मिळतो त्यामुळे तुम्हाला सहज रक्कम मिळू शकते.

Cashkar या वेबसाईटचा मुख्य उद्देश रिसायकल वस्तूचा पूर्ण वापर करणे हा आहे या प्लॅटफॉर्मवर ग्राहक जुना स्मार्टफोन अथवा डिवाइस सहज विक्री करू शकतो जर तुम्हाला योग्य दम मिळाले तर येथे फोन विक्री करू शकता.

Amazon ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म ॲमेझॉन वर पण तुझा मोबाईल विक्रीची सुविधा मिळते या ठिकाणी योग्य दान मिळाल्यास तुम्हाला मोबाईल विक्री करता येईल कोणत्याही ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर अगोदर तुमचा मोबाईल ला किती किंमत मिळते याची पडताळणी घ्या नंतर किंमत तपासा समोरचा ग्राहक स्मार्टफोन किंमत ब्रँड मॉडेल कंडिशन आणि त्याच्या आवडीनुसार खरेदी करतो हे पण लक्षात घ्या.

👇👇👇

तुमचा मोबाईल विकण्यासाठी अधिकृत वेबसाईटवर इथे क्लिक करून

तुम्ही मोबाईल विकू शकता.

 

Leave a Comment