Join WhatsApp Group

 panjabrav dak wether report : पंजाबराव डक यांचा नवीन हवामान अंदाज : राज्यात या तारखेपर्यंत पडणार मुसळधार पाऊस कोणत्या भागात अवकाळी लावणार हजेरी ? येथे पहा सविस्तर

panjabrav dak wether report : पंजाबराव डक यांचा नवीन हवामान अंदाज : राज्यात या तारखेपर्यंत पडणार मुसळधार पाऊस कोणत्या भागात अवकाळी लावणार हजेरी ? येथे पहा सविस्तर

panjabrav dak wether report नमस्कार शेतकरी मित्रांनो भारतीय हवामान विभागाने 28 नोव्हेंबर पर्यंत महाराष्ट्रात अवकाळी पावसाची शक्यता वर्तवली आहे हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार आज उत्तर महाराष्ट्रातील आणि मराठवाड्यातील काही जिल्ह्यांमध्ये गारपीट होण्याची शक्यता आहे.

panjabrav dak wether report आज नाशिक नंदुरबार धुळे जळगाव या उत्तर महाराष्ट्रातील चार जिल्ह्यांमध्ये आणि मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यामध्ये मुसळधार पावसाची काही ठिकाणी गारपीट होण्याची शक्यता आहे असं उर्वरित महाराष्ट्राचा विचार केला असता राज्यातील मराठवाडा विभागात दोन जिल्हे वगळता आणि विदर्भ विदर्भ विभागातील दोन जिल्हे वगळता संपूर्ण महाराष्ट्रात आज अवकाळी पाऊस बरसणार आहे असा अंदाज हवामान खात्याने वर्तवण्यात आलेला आहे.

 

शेती हवामान आणि बाजार विषयक माहिती

पाहण्यासाठी येथे क्लिक करा.

 

आज राज्यातील जवळपास 31 जिल्ह्यामध्ये पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे याशिवाय उद्या आणि परवा देखील राज्यातील विविध भागांमध्ये पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे अशाच जेष्ठ हवामान तज्ञ पंजाबराव ढक यांनी देखील पावसाबाबत महत्त्वाची माहिती दिली आहे

पंजाबराव आणि सांगितल्याप्रमाणे महाराष्ट्रात सध्या अवकाळी पावसासाठी पोषक परिस्थिती तयार झाली आहे राज्यात आता 27 ते 28 नोव्हेंबर पर्यंत अवकाळी पावसाची हजेरी लागणार आहे म्हणजेच राज्यात आज आणि उद्या अवकाळी पाऊस पडणार असा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे.

राज्यातील विदर्भ मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र दक्षिण महाराष्ट्र आणि कोकण विभागात अवकाळी पाऊस होईल असेही त्यांनी त्या बोलताना माध्यमांशी सांगितलं मात्र या कालावधीत पडणारा पाऊस हा सर्वदूर पाडणार नाही तर काही काळ तुरळक ठिकाणी पावसाची हजेरी लागणार आहे असेही ते म्हणाले.

शेती हवामान आणि बाजार विषयक माहिती

पाहण्यासाठी येथे क्लिक करा.

एखाद्या जिल्ह्यातील काही भागात पाऊस पडेल तर काही भागात हवामान प्रामुख्याने कोरडे राहील असे त्यांनी नमूद केले आहे पण या कालावधीत विधाच्या कडकडे अवकाळी पाऊस बसणार आहे असा अंदाज त्यांनी शेतकऱ्या बांधवांना आपल्या शेती पिकाची आणि पशुधनाची विशेष काळजी घ्यावी असं पंजाबराव ढकणे आव्हान केला आहे.

  • यामुळे आता हवामान खात्याचा आणि ज्येष्ठ हवामान तज्ञ पंजाबराव यांचा हवामान अंदाज खरा ठरतो का काय असं महाराष्ट्रात खरच अवकाळी पाऊस बरसतो का काय विशेष पाहण्यासारखे राहणार आहे.

 

Leave a Comment