Join WhatsApp Group

Petrol Diesel Price: अरे वा… पेट्रोल डिझेलच्या भावात अचानक मोठी घसरण..!! पेट्रोल 26 रुपयांनी तर डिझेल 19 रुपयांनी स्वस्त,

Petrol Diesel Price: अरे वा… पेट्रोल डिझेलच्या भावात अचानक मोठी घसरण..!! पेट्रोल 26 रुपयांनी तर डिझेल 19 रुपयांनी स्वस्त, लगेच पहा पेट्रोल डिझेलचे नवीन भाव

Petrol Diesel Price: नमस्कार मित्रांनो, आज सर्व नागरिकांसाठी खूपच आनंदाची माहिती आम्ही या ठिकाणी सांगणार आहोत. मित्रांनो गेल्या अनेक दिवसांपासून पेट्रोल डिझेलचे भाव सतत वाढत आहेत. मात्र गेल्या काही दिवसात पेट्रोल आणि डिझेलच्या भावात मोठ्या प्रमाणात घसरन झाली आहे.

 

आजचे पेट्रोल आणि डिझेलचे भाव येथे क्लिक करून पहा

 

मित्रांनो आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या भावात मोठ्या प्रमाणात घसरून झाले आहे. त्याचबरोबर देशांतर्गत पेट्रोल डिझेलच्या भावात देखील आज सरकारकडून घसरण करण्यात आले आहे. त्याचबरोबर गेल्या काही दिवसात पेट्रोलच्या भावात तब्बल 26 रुपयांनी घसरण झाली असून डिझेलच्या भावात 19 रुपयांची घसरण झाली आहे.

त्याचबरोबर मित्रांनो, पेट्रोल डिझेलच्या राज्यातील तसेच देशभरातील किमती या दररोज सकाळी ठीक सहा वाजता बदलल्या जातात. म्हणजेच आंतरराष्ट्रीय बाजारात पेट्रोल आणि डिझेलच्या भावात घसरण किंवा वाढ झाल्यावर देशभरात पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत बदल केला जातो. त्याचबरोबर मित्रांनो, आता पुढील काळात इलेक्शन सुरू होणार आहेत आणि याच पार्श्वभूमीवर सरकार पेट्रोलच्या भावात मोठी घासरान करण्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. मात्र आज पेट्रोल आणि डिझेलच्या भावात जास्त प्रमाणात बदल झालेला नाही.Petrol Diesel Price

आजचे पेट्रोल आणि डिझेलचे भाव येथे क्लिक करून पहा

Petrol Diesel Price: पेट्रोलचा आजच्या किमती खालील प्रमाणे..

City/District Price
Ahmadnagar 107.17 ₹/L
Akola 106.17 ₹/L
Amravati 107.48 ₹/L
Sambhaji Nagar 107.07 ₹/L
Bhandara 106.69 ₹/L
Beed 107.90 ₹/L
Buldhana 107.83 ₹/L
Chandrapur 106.97 ₹/L
Dhule 106.69 ₹/L
Gadchiroli 107.24 ₹/L
Gondia 107.23 ₹/L
Greater Mumbai 106.31 ₹/L
Hingoli 107.69 ₹/L
Jalgaon 106.89 ₹/L
Jalna 107.82 ₹/L
Kolhapur 106.25 ₹/L
Latur 107.19 ₹/L
Mumbai City 106.31 ₹/L
Nagpur 106.04 ₹/L
Nanded 108.18 ₹/L
Nandurbar 107.25 ₹/L
Nashik 106.18 ₹/L
Osmanabad 107.35 ₹/L
Palghar 106.06 ₹/L
Parbhani 109.47 ₹/L
Pune 105.84 ₹/L
Raigarh 105.97 ₹/L
Ratnagiri 107.43 ₹/L
Sangli 106.44 ₹/L
Satara 106.73 ₹/L
Sindhudurg 108.01 ₹/L
Solapur 106.99 ₹/L
Thane 105.97 ₹/L
Wardha 106.54 ₹/L
Washim 106.95 ₹/L
Yavatmal 107.03 ₹/L

 

डिझेलचे आजचे किमती खालील प्रमाण

City/District Price
Ahmadnagar 93.66 ₹/L
Akola 92.72 ₹/L
Amravati 93.97 ₹/L
Sambhaji Nagar 93.55 ₹/L
Bhandara 93.22 ₹/L
Beed 94.37 ₹/L
Buldhana 94.29 ₹/L
Chandrapur 93.48 ₹/L
Dhule 93.20 ₹/L
Gadchiroli 93.76 ₹/L
Gondia 93.73 ₹/L
Greater Mumbai 94.27 ₹/L
Hingoli 94.18 ₹/L
Jalgaon 93.38 ₹/L
Jalna 94.28 ₹/L
Kolhapur 92.79 ₹/L
Latur 93.69 ₹/L
Mumbai City 94.27 ₹/L
Nagpur 92.59 ₹/L
Nanded 94.65 ₹/L
Nandurbar 93.74 ₹/L
Nashik 92.69 ₹/L
Osmanabad 93.84 ₹/L
Palghar 92.55 ₹/L
Parbhani 95.86 ₹/L
Pune 92.36 ₹/L
Raigarh 92.47 ₹/L
Ratnagiri 93.87 ₹/L

Leave a Comment