Join WhatsApp Group

Petrol pump : मीटरवर शून्य दाखवल्यानंतर घालतात  गंडा, नवीन ट्रिकपासून असे रहा सावध 

Petrol pump : मीटरवर शून्य दाखवल्यानंतर घालतात  गंडा, नवीन ट्रिकपासून असे रहा सावध

Petrol pump पेट्रोल पंपावर इंधन चोरी ही वाहन चालकासाठी डोकेदुखी झाली आहे आता तर ग्राहकांच्या डोळ्यासमोर लूट केला जातो अनेक प्रकार समोर येत आहे त्यांचा काय आहे या मागची भानगड

जेव्हा आपण पेट्रोल पंपावर इंधन भरण्यासाठी जातो तेव्हा कर्मचारी आपल्याला मीटरमध्ये झिरो बघायला सांगतो मात्र इथूनच खरी खरी सुरू होते ग्राहकाच्या डोळ्यासमोर त्यांनी फसवणूक केली जाते या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारच्या ग्राहक व्यवहार विभागाने आपला जागो ग्राहक जागो अभियान सुरू केला आहे या मोहिमेअंतर्गत लोकांना जागृत करण्यासाठी ❌आपल्याला त्यावर एक पोस्ट केली टाकली पाहिजे.

Petrol pump पेट्रोल पंपावर मशीनमध्ये फक्त शून्यवर लक्ष केंद्रित करून चालणार नाही मित्रांनो हे व्यंगचित्राच्या माध्यमातून लोकांना समजवण्याचा प्रयत्न या पोस्टमध्ये आपण करण्यात आहोत लोकांना आणखी दोन गोष्टीकडे विशेष लक्ष दिले पाहिजे तरच या फॉर्ड पासून आपण स्वतःला वाचू शकतो.

 

होंडा एक्टिवा स्कूटर वर खरेदीसाठी तूठून पडले लोक अवघ्या 22 हजारात मिळणार ही स्कूटर स्कूटर ची खासियत पहा

 

ग्राहक अफेयर्स ट्यूब मध्ये लिहिलेले आहे की ग्राहक आणि लक्ष द्यावे पेट्रोल आणि डिझेल भरण्यापूर्वी या गोष्टी लक्षात ठेवा मीटर शून्य असावे डिस्पॅसिंग मशीनची पडताळणी प्रमाणपत्र डिस्प्ले करणे आवश्यक आहे ग्राहकांना वाटल्यास ते पेट्रोल पंप उपलब्ध पाच लिटर माफ करून दिलेली क्वालिटी तपासू शकतात पेट्रोल भरताना झिरो नक्की तपासा.

Petrol pump पेट्रोल आणि डिझेल भरताना डेन्सिटीची विशेष काळजी घ्या यात काही हेल्पर असल्यास तुमच्या खिशाला झळ पोचू शकते डेन्सिटी थेट पेट्रोल किंवा डिझेलच्या शुद्धतीशी संबंधित आहे जर पेट्रोल डिझेलची डेन्सिटी निर्धारित नामकरणुसार असेल तर यंत्र टाकल्यानंतर तुमची कार बाईक चांगले एव्हरेज देईल वाहनांची यांची लवकर खराब होणार नाही मानकानुसार पेट्रोलचे शुद्धता 730 ते 800 च्या दरम्यान असावी.

डिजेलची डेन्सिटी 830 ते 900 च्या दरम्यान असावी मशीन मध्ये पेट्रोल आणि डिझेलची किंमत आणि प्रमाण कुठे लिहिले आहे त्याच्याखाली डेन्सिटी देखील लिहिलेली असते तर तुम्ही डेन्सिटी निर्धारित नामकानुसार नसेल तर ग्राहकांना पेट्रोल पंपाच्या अर्जंट किंवा व्यवस्थापकांची चौकशी करण्यात अधिकार आहे जर त्यांनी योग्य उत्तर दिले नाही तर तक्रार देखील करता येऊ शकते.

गारपिटीमुळे पिकाचे नुकसान झाले या प्रकारे करा ऑनलाईन पद्धतीने

विमा कंपनीला तक्रा

वरील दोन्ही गोष्टी लक्षात ठेवण्याबरोबरच ग्राहकांनी पेट्रोल आणि डिझेलच्या प्रमाणे बाबतही सावधगिरी बाळगायला पाहिजे अनेकदा फसवणूक करण्यासाठी पेट्रोल पंपाचे कर्मचारी मशीनमध्ये इलेक्ट्रॉनिक ची बसवतात यामुळे मीटरमध्ये इंधनाची संपूर्णतः मात्र दिसत नाही इंधनाच्या प्रमाणाबाबत काही शंका असल्यास ग्राहकाला प्रमाण तपासण्याचा अधिकार आहे.

शंका असल्यास ग्राहक कर्मचाऱ्यांना पाच लिटरच्या मापाने इंधन मोजण्यास सांगू शकतो प्रत्येक पेट्रोल पंपावर पाच लिटर ची माप उपलब्ध असते ज्या पंपावर पेट्रोल पंप भरताना प्ले कमी जास्त होत असेल तिथे इंधन भरू नका ग्राहक संरक्षण कायदा 1986 नुसार इंधन भेसळीचा तपास करू शकता यासाठी प्रत्येक पेट्रोल पंपावर फिल्टर पेपर असतो फिल्टर पेपर वर पेट्रोलचे काय थेंब टाका डाग राहिल्यास पेट्रोलमध्ये भेसळ आहे असे समजा जर ते दाग नसेल तर पेट्रोल शुद्ध आहे असं काही धरा.

 

 

Leave a Comment