Join WhatsApp Group

Phone pay prasanl loan : वरून आता 5 लाख रुपये पर्यंत पर्सनल लोन फक्त 10 मिनिटात मिळवा

Phone pay prasanl loan : वरून आता 5 लाख रुपये पर्यंत पर्सनल लोन फक्त 10 मिनिटात मिळवा

Phone pay prasanl loan नमस्कार शेतकरी मित्रांनो तुमच्यासाठी ही महत्त्वाची बातमी समोर qqqआलेली आहे आता फोन पे वरून पाच लाख रुपये पर्यंत प्रश्न फक्त दहा मिनिटात मिळवा भारतातील ऑनलाईन पेमेंट करण्यासाठी यूपीआय वापर खूप मोठ्या प्रमाणात केला जात आहे ऑनलाइन डिजिटल पेमेंट एप्लीकेशन चा वापर मध्ये खूप मोठ्या प्रमाणात लक्षणीय वाढ झालेली पाहायला मिळत आहे आणि अशा ऑनलाइन पेमेंटची आणि वाढीचे मोदी सरकारने व्यवहारापेक्षा कॅशलेस व्यवहारांना खूप मोठ्या प्रमाणात भर दिलेला आपल्याला पाहायला मिळतो गुगल आणि फोन पे व पेटीएम ॲमेझॉन यासारख्या डिजिटल एप्लीकेशन बाजारात खूप मोठ्या प्रमाणात प्रभाव आपल्याला पाहायला मिळत आहे.

Phone pay prasanl loan देशभरातील सर्वात प्रसिद्ध एप्लीकेशन म्हणजेच फोन पे या ॲप्लिकेशनचा वापर हा भारतातील करोडो ग्राहक करतात आपल्याला पाहायला मिळत आहे आणि ही ॲप देखील ग्राहकासाठी विविध प्रकारच्या सुविधा पुरवत आहेत त्यामुळे पैसे पाठवणे किंवा कोड वापरून पैसे पाठवणे मोबाईल रिचार्ज करणे अशा विविध प्रकारच्या सुविधा आपल्याला पाहायला मिळतात.

 

शेतकऱ्यांच्या बँकेत उद्यापासून पिक विमा जमा…! पिक विमा कंपनीला सरकारच्या आदेश

आता नवीनच फोन पे कडून आपल्याला करोडो ग्राहकासाठी एक महत्त्वाची बातमी जाहीर केलेली आहे.

Phone pay prasanl loan

फोन पे पर्सनल लोन एप्लीकेशनच्या माध्यमातून आता ग्राहकांना पर्सनल लोणचे देखील सुविधा उपलब्ध करून देण्यात येत आहे आणि ही सुविधा 2024 मध्ये सुरू करण्यात येणार असल्याची माहिती फोन पे कंपनी मार्फत देण्यात आलेली आहे.

Phone pay prasanl loan फोन पे या पाच बँक सोबत करार करण्यात येत असून विशेषता या बँकेने फोन पे वापर करण्यासाठी लोन साठी संमती दर्शविली आहे आणि सध्या सर्व बँकेचे मिळून फोन पे सोबत कारण चालू आहेत एक कलर पूर्ण झाल्यानंतर फोन पे अशा प्रकारचे लोणचे सुद्धा लवकर येता कालावधीमध्ये उपलब्ध करून देण्यात येणार आहे यांच्या माध्यमातून ग्राहकांना पाच लाख रुपयापर्यंत मध्ये मिळणार आहे.

 ‘इथून’ खरेदी करा स्विफ्ट, एक रुपयाची GST लागणार नाही, फक्त 5 लाखात मिळेल तुम्हाला हि कार.

Leave a Comment