Join WhatsApp Group

Pik vima crop insurance या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मिळणार हेक्टरी l बावीस हजार रुपये पहा पात्र जिल्ह्याची यादी येथे

Pik vima crop insurance नमस्कार शेतकरी मित्रांनो राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये पीक विम्याचे वितरण व्हायला सुरुवात झालेली आहे तर मागील काही दिवसांपूर्वी अवकाळी पावसामुळे राज्यातील बऱ्याच शेतकऱ्यांचे खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे त्यामुळे शेतकऱ्यांना नुकसान भरपाई सरकारने जाहीर केली आहे आणि त्याचं आता वितरण सुद्धा करण्यात आला आहे. तसेच 2023 चा पिक विमा सुद्धा मंजूर करण्यात आला होता आणि तो आता शेतकऱ्याच्या बँक खात्यात सुद्धा जमा करायला सुरुवात केलेली आहे.

तर या मध्ये शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळणार आहे आणि ते सुद्धा डायरेक्ट डीबीटी च्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये नुकसान भरपाई जमा करण्यात येणार आहे.अतिवृष्टी आणि नुकसान भरपाई मुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालं त्यामुळे शेतकऱ्यांना कोणत्याही शेतातून या अतिवृष्टीमुळे पीक काढता आलं नाही.

ज्येष्ठ नागरिकांना मिळणार या मोफत सुविधांचा लाभ पहा संपूर्ण माहिती येथे क्लिक करून

त्यामुळे राज्य सरकारने हा निर्णय घेण्यात आलेला आहे की शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळाली पाहिजे आणि कमीत कमी त्यांच्या मशागतीचा खर्च निघेल या उद्देशाने शेतकऱ्यांना प्रत्येक शेतकऱ्याला 22300 घेण्याचा महाराष्ट्र शासनाचा निर्णय घेण्यात आलेला आहे या निर्णयानुसार जे शेतकरी 65 टक्के नुकसान झालेले आहे अशा शेतकऱ्यांना नुकसान भरपाईचा पंचनामा झाला असेल तर त्या शेतकऱ्यांना हे पैसे मिळणार आहेत आणि हे पैसे शेतकऱ्यांना कॅस मध्ये नाहीतर थेट डीबीटी च्या माध्यमातून त्यांच्या बँक खात्यात जमा होणार आहेत आणि त्यासाठी आधार कार्ड ला जे बँक लिंक आहे अशा शेतकऱ्यांना डीबीटीच्या माध्यमातून थेट पैसे जमा करण्यात येणार आहेत.crop insurance

जमिनीचा किंवा प्लॉटचा नकाशा पाहणसाठी येथे क्लिक करा
तर या 15 जिल्ह्यांना पैसे मिळणार आहेत तर पुढे पाहूया, कोणकोणते आहेत ते पाहणार आहे छत्रपती संभाजी नगर पुणे नाशिक धुळे जालना सोलापूर सातारा बीड नंदुरबार जळगाव त्यानंतर कोल्हापूर सांगली बुलढाणा जळगाव या 15 जिल्ह्यांना ते नुकसान भरपाई बावीस हजार पाचशे रुपये हेक्टरी मिळणार आहे, तर अशा पद्धतीने या 15 जिल्ह्यांना हेक्टरी मदत सरकारकडून मिळणार आहे.

अशाच नवीन माहिती जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a Comment