Join WhatsApp Group

अखेर या जिल्ह्यातील पाच लाख शेतकऱ्यांच्या खात्यावर अग्रिक पिक विमा जमा होणार पहा येथे यादी.pik vima yadi 2023

अखेर या जिल्ह्यातील 5 लाख शेतकऱ्यांच्या खात्यावर अग्रिक पिक विमा जमा होणार पहा येथे यादी pik vima yadi 2023

नमस्कार शेतकरी मित्रांनो पीक विम्यासाठी पहिल्या टप्प्यात राज्यातील नऊ जिल्ह्यांना पिक विमा रक्कम जमा केल्यानंतर आता उर्वरित देखील जिल्ह्यामध्ये पिक विमा रक्कम शेतकऱ्यांना देण्यासाठी राज्य सरकारचा प्रयत्न करत आहे यातच आता या जिल्ह्यातील सुमारे चार लाख 98 हजार 724 शेतकऱ्यांना आगरीन पिक विमा रक्कम जमा करण्यात आली आहे या सर्व शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे जमा झाले आहे सविस्तर यादी व माहिती खाली देण्यात आलेली आहे.

pik vima yadi 2023 शेतकरी मित्रांनो आगरीन पिक विमा पहिल्या टप्प्यात महाराष्ट्रातील व राज्यातील बारा जिल्ह्यातील 47 लाख 63 हजार शेतकऱ्यांच्या खात्यावर आगरीन पिक विम्याची तब्बल 965 कोटी रुपये जमा करण्यात आले आहेत सर्व शेतकऱ्यांना दिवाळीच्या आधीच पिक विमा रक्कम दिली जाणार असल्याचे शब्द कृषी मंत्री निधीला होता यानुसार बारा जिल्ह्यातील पिक विमा देण्यासाठी विमा कंपनीने अपक्ष घेतला नव्हता अशा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना दिवाळी आली 25% आगरीन पिक विमा दिला आहे.

पिक विमा लाभार्थी शेतकऱ्याची यादी पाहण्यासाठी

येथे क्लिक करा

pik vima yadi 2023 पिकण्यासाठी धाराशिव जिल्ह्यातील सर्व तालुक्यांना आता लाभ दिला जाणारा असून पिक विमा भरलेल्या तसेच पीक पाहणी नोंद केलेल्या एकूण चार लाख 98 हजार 720 शेतकऱ्यांना 25 टक्के अग्रीम पिक विमा रक्कम मंजूर करण्यात आली असून यासाठी तब्बल २१८ कोटी रुपयांचा निधी हा धाराशिव जिल्ह्यासाठी मंजूर करण्यात आला असून शेतकऱ्यांच्या खात्यावर ही सर्व रक्कम आता जमा होण्यास देखील सुरुवात झाली आहे यामुळे आता पिक विमा प्रतिशत असणाऱ्या सर्व शेतकऱ्यांना काही साथ दिलासा मिळणार आहे.

धाराशिव जिल्ह्यासाठी पहिल्यांदा पिक विमा कंपनीने आक्षेप घेतला होता काही लाभार्थ्यासाठी पिक विमा कंपन्या अग्रीम रक्कम देण्यास मंजूर होत नव्हत्या परंतु राज्य सरकारच्या मंत्रिमंडळ बैठकीत सर्वच मंत्र्यांनी पीक विम्याची मागणी लावून धरल्याने आता धाराशिव जिल्ह्यासाठी देखील पिक विमा मंजूर करण्यात आला आहे आणि यासाठी जवळपास पाच लाख शेतकऱ्यांच्या खात्यात पिक विमा जमा झाला आहे.

 

पिक विमा लाभार्थी शेतकऱ्याची यादी पाहण्यासाठी

येथे क्लिक करा

 

pik vima yadi 2023 पिक विमा कंपनीने केलेला विरोध देखील आता दूर केलेला असून आता शेतकऱ्याचे पैसे जमा होण्यास सुरुवात होणार आहे दिवाळीच्या आधी काही शेतकऱ्यांना पिक विमा मिळाला होता परंतु काही शेतकरी वंचित राहिले होते वंचित राहिलेल्या शेतकऱ्याला ही पिक विमा जमा होण्यास सुरुवात झालेली आहे असं कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी सांगितला आहे.

 

Leave a Comment