Join WhatsApp Group

Pm kisan 16th instalment date : पिएम किसान योजनेचा 16 वा हप्ता कधी येणार

Pm kisan 16th instalment date पिएम किसान योजनेचा 16 वा हप्ता कधी येणार

pm kisan 16’th instalment date पिएम किसान योजने अंतर्गत देशातील सर्व खातेदार शेतकऱ्यांना दर वर्षी सहा हजार रुपये (6000₹) दिले जातात. पिएर किसान योजनेचे 15 हप्ते आतापर्यंत वितरित करण्यात आले आहे. केंद्र सरकारकडून पिएम किसान योजनेत जास्तीत जास्त शेतकऱ्यांना सहभागी करण्यासाठी विशेष मोहीम राबवली जात आहे. ज्या शेतकऱ्यांना पिएम किसान योजनेचे पैसे मिळत नाहीत अशा सर्व शेतकऱ्यांना 01/डिसेंबर पासून 15/जानेवारी/2024 पर्यंत नवीन नोंदणी, ईकेवायसी तसेच इतर काही कारणास्तव पिएम किसान योजनेचे हप्ते बंद झाले असतील तर ते पुन्हा सुरू करण्यासाठी संपूर्ण देशात अभियान राबविण्यात आले होते.

👇👇👇👇

पिएम किसान योजनेच्या 16 हप्त्याची यादी पहा…

 

Pm kisan 16th instalment date नुकताच 2024/25 चा अर्थसंकल्प सादर केला आहे.या अर्थसंकल्पात पिएम किसान योजनेची रक्कम वाढणार अशी चर्चा सुरू होती परंतु प्रत्यक्षात ही योजना पूर्वीप्रमाणे सुरू आहे. पिएम किसान योजनेचा 16 वा हप्ता कधी मिळणार याबाबत केंद्र सरकारकडून तारीख जाहीर केली जाईल. अद्याप केंद्र सरकारकडून 16 वा हप्ता वितरणाची तारीख जाहीर केली नाही. शेतकरी मित्रांनो ; 2024 मध्ये लोकसभेच्या निवडणुका होणार आहे.तरी फेब्रुवारी मध्ये आता कधीही आचारसंहिता लागू होऊ शकते 15/फेब्रुवारी च्या आधी पिएम किसान योजनेचा 16 वा हप्ता मिळणार आहे.

👇👇👇👇

पिएम किसान योजनेच्या 16 हप्त्याची यादी पहा…

(Pm kisan yojana) पिएम किसान योजनेतुन बोगस लाभार्थी वगळण्यासाठी ईकेवायसी तसेच आधार प्रमाणीकरण करणे बंधनकारक केले आहे. या अटीमुळे योजनेतून बोगस लाभार्थी तसेच मयत लाभार्थी वगळले आले आहे. (Pm kisan scheme) पिएम किसान योजनेची ईकेवायसी पुर्ण असेल तर तुम्हाला पिएम किसान योजनेचा 16 वा हप्ता मिळेल. अन्यथा मिळणार नाही.Pm kisan 16th instalment date

👇👇👇👇

पिएम किसान योजनेच्या 16 हप्त्याची यादी पहा…

Leave a Comment