Join WhatsApp Group

post office scheme पती-पत्नीला मिळणार प्रत्येक महिन्याला 25000 हजार रुपये 2 दिवसात खात्यात

post office scheme पती-पत्नीला मिळणार प्रत्येक महिन्याला 25000 हजार रुपये 2 दिवसात खात्यात

post office scheme नमस्कार मित्रांनो ही योजना खात्रीशीर आणि सुरक्षित गुंतवण दारासाठी महत्त्वाचे आहे पोस्ट ऑफिस हा एक चांगला पर्याय आहे पोस्ट ऑफिस सामान्य नागरिकासाठी छोट्या छोट्या विविध बचत देवजना राबवत असते या लेखात आपण बघणार आहोत की पती-पत्नीच्या जॉईंट अकाउंट उघडून त्यातून प्रत्येक महिन्याला ठराविक रक्कम मिळू शकते पोस्ट ऑफिस मंथली इनकम मध्ये गुंतवणूकदार गुंतवणूक करू शकतात या योजनेमध्ये सिंगल किंवा जॉईन अशा दोन प्रकारचे खाते उघडता येते या योजनेच्या व्याज दारात एक एप्रिल २००२३ पासून केंद्र सरकारने वाढ केली आहे त्याचप्रमाणे गुंतवणुकीची मर्यादा देखील वाढवण्यात आली आहे.

post office scheme ज्या दिवशी पैसे डिपॉझिट केले त्यानंतर एका वर्षात तुम्ही तुमच्या खात्यातून पैसे काढू शकता जर एक ते तीन वर्षाच्या काळात पैसे काढले तर त्यावर तुम्हाला दोन टक्के शुल्क आकारले जाते व त्यानंतर शुल्क माझा करून उतरलेली रक्कम परत दिली जाते तीन वर्षानंतर गुंतवणूकदाराने मुदतपूर्व खाते बंद केले तर जमा केलेली जिरं काही रक्कम असेल त्यावरती एक टक्का रक्कम वजा केली जाते या योजनेमध्ये दोन किंवा तीन व्यक्ती व संयुक्त खाते ओपन करू शकतात यामध्ये संयुक्त खातेचे रूपांतर एका खात्यामध्ये करता येते तसेच एका खात्याचे रूपांतर संयुक्त खात्यामध्ये करता येऊ शकते.

एक रकमी गुंतवणुकीवर मिळतो चांगला परतावा

post office scheme या योजनेअंतर्गत एका खात्यात गुंतवणूकदार post office scheme जास्तीत जास्त नऊ लाखापर्यंत गुंतवणूक करू शकतो संयुक्त खात्याची मर्यादा सरकारने वाढवली आहे हे मर्यादा आता पंधरा लाख रुपये करण्यात आले आहे व त्यांची मॅच्युरिटी नंतर गुंतवणूकदार गुंतवणूक केलेली रक्कम काढू शकतो किंवा या योजनेचा कालावधी पाच पाच वर्षापर्यंत वाढवता येऊ शकतो.

Bank Cash Deposit Rule Changed

👉👉अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा👈👈

Leave a Comment