Join WhatsApp Group

poultry farm business : पोल्ट्री फार्म सुरू करण्यासाठी 50%  सबसिडीवर 50 लाख रुपये कर्ज केंद्र सरकारचा या योजनेबद्दल मोठा निर्णय

poultry farm business : पोल्ट्री फार्म सुरू करण्यासाठी 50%  सबसिडीवर 50 लाख रुपये कर्ज केंद्र सरकारचा या योजनेबद्दल मोठा निर्णय

poultry farm business नमस्कार शेतकरी मित्रांनो ग्रामीण भागात पोल्ट्री फार्म भरण्यासाठी केंद्र सरकार आता 50% च्या सबसिडी सह 50 लाखापर्यंत कर्ज देते परंतु बहुतांशी शेतकऱ्यांना केंद्र सरकारच्या योजनेचा लाभ कसा मिळवायचा यासाठी कोणत्या अटी आणि कोणत्या शेती आहेत या माहीत असल्यामुळे या योजनेचा शेतकऱ्यांना फायदा घेता येत नाही त्यासाठी आम्ही तुम्हाला संपूर्ण माहिती अर्ज कसा करायचा कोठे करायचा याबद्दल सविस्तर माहिती जाणून घेऊया.

आनंदाची बातमी…!!अडीच लाख निराधार च्या खात्यावर 102 कोटी जमा होणार

पहा शासन निर्णय 

poultry farm business केंद्र सरकारच्या पशुसंवर्धनाने दुग्धविकास खाते अंतर्गत राष्ट्रीय पाळीव पशु कार्यक्रम राबवण्यात येतो केंद्र सरकारने देशातील मास दूध आणि अंड्याचा उत्पादन वाढवण्याचा हेतूने ही योजना सुरू केली आहे 2022 ते 2023 या वार्षिक वर्षात भारतात 129 अब्ज अंड्याचे उत्पादन झाले असून केंद्र सरकारलाही उत्पादन अजूनही पुढे वाढवायचा आहे.

पोल्ट्री फार्म साठी काय आहे हे उपायोजना?

ग्रामीण भागात पोल्ट्री फार्म विकसित करण्यासाठी सरकारकडून 50 लाखावर उपाय पर्यंत कर्ज दिले जात आहे यावर 50% सबसिडी मिळते उदाहरणार्थ जर तुम्ही 50 लाखाची कर्ज घेतले तर तो मला 25 लाख परत करावे लागतील पण हे पैसे त्या संबंधित बँकेचे दोन हप्त्यात जमा करावे लागतील.

पोल्ट्री फार्म साठी कर्ज कोणाला मिळू शकतं ?

या योजनेअंतर्गत कोणतीही व्यक्ती बचत गट उद्योजक शेतकरी सहकारी संस्था शेतकरी उत्पादक संस्था कंपनी कायद्याचा कलम आठ अंतर्गत स्थापन झालेल्या संस्था यापैकी कोणालाही कर्ज मिळू शकते या योजनेसाठी कोणतेही राष्ट्रीयकृत बँक कर्ज देते.

पोल्ट्री फार्मच्या कर्जासाठी अर्ज कसा करायचा येथे पहा सविस्तर माहिती.

या योजनेसाठी ऑनलाईन अर्ज कसा करावा लागतो आणि कुठे करायचा आहे आता यासाठी सरकारने काही खास राष्ट्रीय पाळीव पशु मिशन पोर्टल नॅशनल लाईव्ह स्टॉक मिशन फोटो सुरू केले आहे या पोर्टलच्या माध्यमातून शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ घेता येतो व या योजनेचा अर्ज येथे करता येतो एक एकर शेत जमीन हवी या योजनेचा अर्ज करण्यासाठी या संबंधित कागदपत्र अर्ज ला जोडणे गरजेचे आहे जर तुमची स्वतःची जमीन नसेल तर प्लीज वर घेतलेल्या म्हणजे मॉर्निंग वर त्यांना कागदपत्रक द्यावा लागतो व जमीन वर कर्ज घेता येत नाही अशा वेळेस एक कर्ज तुम्ही आणि जमीन मालक दोघांच्या नावाने दिली जाते.

आनंदाची बातमी…!!अडीच लाख निराधार च्या खात्यावर 102 कोटी जमा होणार

पहा शासन निर्णय 

या योजनेअंतर्गत कर्ज घेण्याआधी एक सविस्तर प्रकल्प अहवाल सादर करावा लागतो पोल्ट्री फार्म ची योजना काय आहे यात विशद करावी लागते आणि हा फॉर्म ऑनलाईन पोर्टलवर अपलोड करावा लागतो.

 • पोल्ट्री फार्मच्या कर्जासाठी कोणती कागदपत्रे लागतात?
 • सविस्तर प्रकल्प अहवाल
 • आधार कार्ड
 • पोल्ट्री फार्म उभे करायचे आहे त्या जागेचा फोटो
 • जमिनीची कागदपत्रे
 • पॅन कार्ड
 • मतदान कार्ड
 • ज्या बँकेतून कर्ज घ्यायचे आहे त्या बँकेत असलेल्या तुमच्या बँक खात्याचे दोन कॅन्सल चेक
 • रहिवासी दाखला
 • आवश्यक फार्म
 • जात प्रमाणपत्र
 • कौशल्य प्रमाणपत्र
 • स्कॅन सही

एकदा कागदपत्राची सुरुवात झाली की नॅशनल लाईव्ह स्टोक पोर्टल वर जाऊन आपला युजर आयडी तयार करावा आणि त्यावर या पोर्टलवर भेट द्यावी अर्ज केल्यानंतर तुमचा अर्ज कोणत्या स्टेजला आहे याची माहिती देखील तुम्हाला त्याच पोर्टलवर उपलब्ध केली जाईल व मिळेल.

 

 

 

 

Leave a Comment