Join WhatsApp Group

poultry farming loan :शेतकऱ्यांनो संधीचं सोनं करा..! कुक्कुटपालनासाठी sbi देतेय 75 टक्के पर्यंत कर्ज, लगेच करा अर्ज

poultry farming loan :शेतकऱ्यांनो संधीचं सोनं करा..! कुक्कुटपालनासाठी sbi देतेय 75 टक्के पर्यंत कर्ज, लगेच करा अर्ज.

poultry farming loan नमस्कार शेतकरी मित्रांनो भारत शेतीसोबत पशुपालन व्यवसाय मोठ्या प्रमाणात केला जातो या उद्योगात पशुपालन महत्त्वपूर्ण भूमिका बजावत असते आणि आता अलीकडे मोठ्या प्रमाणात कुक्कुटपालनही लक्षणीय वाढ झालेले आपल्याला भारतामध्ये पाहायला मिळत आहे तर कुक्कुटपालन उद्योगाची शेतीशी संलग्न असल्याने लक्षणे वाढ झाली आहे कोंबडी आणि अंड्याची वाढती गरज पाहता या उसाची घेणे शेतकऱ्यांनी फायदेशीर ठरले आहे त्यामुळे ग्रामीण भागात कुक्कुटपालन मोठ्या प्रमाणावर सुरू झाले आहेत.

तथापि प्रत्यक्ष शेतकऱ्याला हा व्यवसाय सुरू करणे परवडत नाही परंतु तरी लक्षणीय रक्कम कामाची क्षमता आहे कारण्यासाठी लाख रुपयांचा भरीव गुंतवणूक आवश्यक आहे ती सर्व शेतकरीच जमू शकत नाहीत.

poultry farming loan परंतु जे शेतकरी इच्छुक आहेत त्यांच्यासाठी ही एक आनंदाची बातमी म्हणावा लागेल यासाठी स्टेट बँक ऑफ इंडिया जी भारतातील सार्वजनिक क्षेत्रातील सर्वात मोठी बँक म्हणून ओळखली जाते ज्याला एसबीआय या नावाने ओळख आहे परंतु आता ती बँक शेतकऱ्यांना कुक्कुटपालनासाठी तब्बल 75 टक्के कर्ज देत आहे तरी गरजू शेतकऱ्यांनी त्या बँकेचे संपर्क करावा आणि कर्जाचा लाभ घ्यावा ही महत्त्वाची व आनंदाची बातमी आहे.

poultry farming loan अशा परिस्थितीत ज्या शेतकऱ्याकडे कुक्कुटपालन व्यवसाय करण्यासाठी आर्थिक स्वतःची कमतरता आहे त्यांच्याकडे एसबीआय कर्ज घेण्याचा पर्याय आहे या व्यतिरिक्त आम्ही आता कुक्कुटपालनासाठी एसबीआय ऑफर करत असलेल्या कर्जाचे रक्कम मिळण्याचे तपशील आणि त्यात समाविष्ट असलेली अर्ज प्रक्रिया माहिती करून देत आहोत.

एसबीआय किती कर्ज देते,

75 टक्के व्यावसायिक कर्ज एसबीआय देते तर उर्वरित 25 टक्के आवश्यक निधी संबंधित व्यक्तीने जमा करणे आवश्यक आहे.

मिळालेल्या माहितीच्या आधारे या व्यवसायिकासाठी एसबीआयने देऊ केलेली कमाल कर्जाची रक्कम नऊ लाख रुपये आहे या व्यतिरिक्त करतात दारांना तीन ते पाच वर्षाच्या कालावधीत या कर्जाची परतफेड करण्याचा पर्याय आहे दुसऱ्या शब्दात कर्जाची पूर्ण परत भेट तीन ते पाच वर्षात आज करणे आवश्यक आहे या कर्जावर एसबीआय दहा टक्के व्याजदर लागू करते.

लोन घेण्यासाठी येथे क्लिक करून अर्ज करा

एसबीआय कुक्कुटपालनासाठी लोन साठी अर्ज कसा करायचा.

कुकुट पालन व्यवसाय सुरू करण्यासाठी आणि एसबीआयकडून कर्ज मिळवण्यासाठी सर्व समावेश प्रकल्प अहवाल संकलित करणे आवश्यक आहे एकदा अहवाल तयार झाल्यानंतर कर्ज चा अर्जाची चौकशी करण्यासाठी सबमिट करण्यासाठी जवळचा एसबीआय केला भेट देणे आवश्यक आहे.

तुम्ही अर्ज केल्यानंतर तुमचा तपशील प्रकल्प अहवाल बँकेने तपासला जाईल आणि तुम्ही त्या कर्जासाठी पात्र आहात काय निकष पूर्ण केल्याच्या नंतर तुम्हाला कर्जाची रक्कम थेट तुमच्या बँक खात्यामध्ये जमा केली जाईल.

या व्यवसायासाठी तुम्ही नाबार्ड करून 27 लाख रुपये पर्यंत कर्ज मिळू शकतात तुमच्याकडे किमान दहा हजार पक्षाचे पोल्ट्री फार्म आवश्यक असल्याची तुम्ही नाबार्ड करून अर्ज करण्यास पात्र आहात आणि कर्ज अर्जाची प्रक्रिया सुरू करण्यासाठी कृपया खाली आम्ही वेबसाईट दिली आहे तिथे जाऊन तुम्ही अर्ज करू शकता.

लोन घेण्यासाठी येथे क्लिक करून अर्ज करा

 

Leave a Comment