Join WhatsApp Group

 resion card update: रेशन कार्डधारकांना मिळणार या दिवशी 6 वस्तू तुम्हाला मिळणार का बघा संपूर्ण माहिती.

resion card update: रेशन कार्डधारकांना मिळणार या दिवशी 6 वस्तू तुम्हाला मिळणार का बघा संपूर्ण माहिती.

resion card update नमस्कार मित्रांनो राज्यातील रेशन कार्डधारकासाठीही अत्यंत बात आनंदाची बातमी आहे कारण रेशन कार्डधारकांना आता एकूण सहा वस्तूचा वाटप केला जाणार आहे राज्य शासना अंतर्गत आनंद तशीच चालू करण्यात आलेला आहे म्हणजेच आता राज्यातील मुख्य सणांना निमित्त रेशन कार्डधारकांना शंभर रुपयांमध्ये ह्या सहा ते आठ वस्तू देण्याचा सरकारने निर्णय घेतला आहे तर आपण पुढे पाहू याबद्दल सविस्तर माहिती.

resion card update मित्रांनो त्यामुळे येणाऱ्या इथून पुढे सण असेल प्रत्येक सणाला आता येणारा सण हा गुढीपाडवा व आंबेडकर जयंती निमित्त राशन कार्ड धारकांना आता या आठ वस्तूचा शिधावाटप केला जाणार आहे हे जाणून घेऊया तसेच कोणाला आनंदाचा शिधा मिळणार आहे आणि कोणते कार्डधारकांना याचा साठी पात्र असतील हे सुद्धा आपण माहिती पाहणार आहोत.

राज्यातील रेशन कार्डधारकांना आनंदाचा शिधा देण्यासाठी 550 कोटी 57 लाख रुपये लागणार आहे त्यामुळे एक कोटी 69 लाख रेशन कार्डधारकांना आता आनंदाचा शिरा देण्यात येईल आनंदाचा चिता रेशन कार्डधारकांना तसेच अंतोदय रेशन कार्डधारकांना दिला जाणार आहे.

Bank Cash Deposit Rule Changed

आनंदाचा शिधा मध्ये कोणत्या वस्तू मिळणार

👉👉येथे क्लिक करून पहा👈👈

 

 

Leave a Comment