Join WhatsApp Group

RTE Admission 2024 : आरटीई नुसार होणार मोफत प्रवेश बंद ? आता असा मिळणार इंग्रजी शाळेत प्रवेश..

RTE Admission 2024 : आरटीई नुसार होणार मोफत प्रवेश बंद ? आता असा मिळणार इंग्रजी शाळेत प्रवेश..

RTE Admission 2024 : मित्रांनो सरकार शिक्षणाकरिता अनेक वेगवेगळे उपक्रम तसेच कायदे राबवत असते. यानुसार आता मोफत व सक्तीच्या शिक्षण हक्क कायद्यानुसार म्हणजेच आरटी नुसार आर्थिक दृष्ट्या दुर्बल असलेल्या राखीव खाजगी शाळांमध्ये 25 टक्के आरक्षणाबाबत आता शालेय शिक्षण विभागाने एक निर्णय घेतला आहे.

खाजगी शाळेच्या एक किलोमीटर परिसरात सरकारी किंवा अनुदानित शाळा असतात अशा शाळा मधील आता 25% जागावर दुर्बल घटकातील मुलांचे प्रवेश होणार नाही कारण आता या शाळा आरटी अंतर्गत प्रवेश पात्र नसणार आहे.

महाराष्ट्रातील या लोकांसाठी एसटी बसचा मोफत प्रवास बंद अजित पवारांची मोठी घोषणा

तुम्हाला सांगायचे झाल्यास राज्यभरामध्ये सुमारे 40 हजार खाजगी शाळा त्याप्रमाणे 25 टक्के जागा वरील प्रवेशासाठी आता पात्र ठरतात गेल्यावर्षी यामध्ये 82000 जागांवर प्रवेश झाले होते. तसेच या शाळेमध्ये प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्याला दरवर्षी फी ही 1770 रुपये एवढी होती .

RTE Students Update 2024
आरटी नुसार आता पंचवीस टक्के प्रवेशासाठी सरकारवर येणारा खाजगी शाळा वरील फी भार कमी होणार आहे हा नियम शैक्षणिक वर्ष 2024 पासून लागू करण्यात आला आहे .

ह्या नवीन नियमानुसार आता इंग्रजी माध्यमातील दर्जेदार शिक्षणापासून दुर्बल घटकातील विद्यार्थी वंचित राहणार आहे यामुळे गरीब विद्यार्थ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होणार असून गरीब घटकातील विद्यार्थ्यांना

शेतकऱ्यांसाठी खुशखबर…!कर्जमाफीची फाईल मुख्यमंत्र्याकडे, सरसकट कर्जमाफी होणार ?

Leave a Comment