Join WhatsApp Group

एसबीआय बँक सर्वांना क्रेडिट कार्ड देत आहे ; नक्की पहा | SBI credit card 2023

एसबीआय बँक सर्वांना क्रेडिट कार्ड देत आहे ; नक्की पहा SBI credit card 2023

SBI credit card 2023 नमस्कार शेतकरी मित्रांनो तुम्हालाही एसबीआयचं क्रेडिट कार्ड घ्यायचा आहे तरी तुमच्यासाठी महत्त्वाची आणि मोठी सुवर्णसंधी आहे एसबीआय क्रेडिट कार्ड हे भारतात सध्या खूपच मोठ्या प्रमाणावर प्रसिद्ध झाले असून सर्व ठिकाणी खरेदी करत असताना यावर खूप मोठ्या प्रमाणावर डिस्काउंट सुद्धा मिळत आहे आणि तुमची सुद्धा एसबीआय बँक मध्ये खाते उघडले असेल तर तुम्हाला देखील हे एसबीआय क्रेडीट कार्ड सहजरीत्या मिळू शकते

याच्या माध्यमातून तुम्ही विविध प्रकारे ऑनलाईन ऑफलाइन खरेदी देखील करू शकता आणि यावर काही देण्यात येत असतात याच माध्यमातून आपण ॲमेझॉन खरेदी करू शकतो तसेच हे एक भारतातील टॉप ची क्रेडिट कार्ड असून सध्या एसबीआय क्रेडिट कार्डची मागणी देखील खूप मोठ्या प्रमाणावर वाढलेली आहे आपल्याला ते पाहायला मिळत आहेत.

SBI credit card 2023

एसबीआय क्रेडीट कार्ड वर पाहिल्या वर्षी तुम्हाला कोणत्याही चार धाकरला जात नाही पूर्णपणे फ्री देण्यात येते आणि दुसऱ्या वर्षानंतर एकदा क्रेडिट कार्ड वर तुम्हाला प्रतिवर्षी 499 रुपये चार आकारला जातो पण तुम्ही जर या एका वर्षांमध्ये एक लाख रुपये ऑनलाईन खर्च केले तर तुमचे हे चार देखील माफ करतात आणि त्यामुळे हे कार्ड पूर्णपणे फ्री जाते आणि त्याच्यावर रिवार्ड देखील तुम्हाला खूप मोठ्या प्रमाणात मिळत असतात म्हणजेच की आपण ऑनलाइन शॉपिंग मध्ये डिस्काउंट मिळू शकतो अशा प्रकारचा फायदा देखील तुम्हाला या इस बॅक क्रेडिट कार्डच्या माध्यमातून देण्यात येतो.

एसबीआय क्रेडीट कार्ड काढण्यासाठी  👉येथे क्लिक करा

SBI credit card 2023 तुम्ही कोणत्याही ठिकाणी जर एसबीआय क्रेडिट कार्ड द्वारे खरेदी केली तर तुम्हाला चार टक्के मिळते आणि याचा फायदा देखील आपल्याला अशा प्रकारे होतो चार टक्के पर्यंत कॅशबॅक याच्यावर मिळत असतात एसबीआय क्रेडिट कार्ड आपल्या करण्यासाठी तुम्हाला खाली पोस्टमध्ये जाहिरात दिसेल त्यावर क्लिक करा आणि तिथून तुम्ही एसबीआय क्रेडीट कार्ड काढण्यासाठी अप्लाय करू शकतात.

एसबीआय क्रेडीट कार्ड काढण्यासाठी  👉येथे क्लिक करा

भारतातील सर्वात प्रसिद्ध असणारे एसबीआय क्रेडिट कार्ड सध्या आपल्याला कोणतेही दुकानात खरेदी काही करायचं असेल तर त्यावरून तुम्ही खरेदी करू शकता आणि बाजारामध्ये जाऊन देखील खरेदी करण्यासाठी एसबीआय क्रेडिट कार्डचा मोठ्या प्रमाणावर फायदा होऊ शकतो याच माध्यमातून तुम्ही जर कोणते दुकान खरेदी केल्यानंतर एसबीआय क्रेडिट शॉप केलं तर तुम्ही तिथून पुढे पन्ना दिवसांमध्ये ती रक्कम करण्याची सवलत देखील एसबीआय एडिट कार्डद्वारे आपल्याला दिली जाते आणि एसबीआय क्रेडिट कार्डच्या माध्यमातून तुम्ही नो कॉस्ट एम आय असा पर्याय देखील निवडून अशाप्रकारे लाभ घेऊ शकता.

 

Leave a Comment