Join WhatsApp Group

 Social viral : बापरे..! मुली सोबत डान्स केला; नोकरी गमावून घरी गेला पहा व्हायरल व्हिडिओ

Social viral : बापरे..! मुली सोबत डान्स केला; नोकरी गमावून घरी गेला पहा व्हायरल व्हिडिओ

Social viral :मित्रांनो आज कालचा अनेक गोष्टी घडत आहेत धावत्या लोकलमध्ये तरुणी सोबत गणेशात डान्स करणारा एम एस गुप्ता या होमगार्ड ला नोकरी गमवी लागली आहे यासंदर्भात व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतात दादर लोहमार्ग पोलिसांनी ही कारवाई केली आहे.

लोकलमध्ये रिलीज करणारे रिअल स्टार रेल्वेच्या रधारावर आहेत सोशल मीडियावर लोकलमध्ये डान्स करणार आहे एक तरुणीचा एक व्हिडिओ व्हायरल झाला होता.

 

शाळेच्या गेटवरच मुलीचे लागले हाणामाऱ्या एकीने झिंजा उपटल्या पडला तर दुसरीने थेट… पहा | viral video

Social viral व्हिडिओमध्ये होमगार्ड ही डान्स करत असले तर दिसत होते तरुणाने रिल्स हिट होण्यासाठी महिला डब्यात तैनात असलेल्या होमगार्डला डान्स साठी विनंती केली होती त्यानंतर चित्री झालेल्या दोघांचा डान्स सोशल मीडियावर व्हायरल झाला होता यादरम्यान सध्या लोकल आणि फलटवर रेंज करणाऱ्या प्रमाण वाढत आहे शिवाय तरुण प्रवाशाबरोबर पॅक करण्याची तयारी केली जात आहेत मात्र या लोकल प्रवाशांनी या रेल्वेची डोकेदुखी वाढू लागली आहे.

अशी घडली घटना.?

  • सहा डिसेंबर २०२३ रोजी रात्री 10 वाजून 10 ते 10 :  15दरम्यान ही घटना घडली.
  • एक अभिनेत्री गायिका तिच्या मुलीसोबत चिंचपोकळी ते सॅंडर्ड रोड असा प्रवास करत होती.
  • अभिनेत्रीची मुलगी डब्यात नाचू लागले होमगार्डाने तरुणीला नाचण्यासाठी हटकवले होते.
  • तरुणी मात्र होमगार्ड ला विनंती करत डान्स केला मात्र होमगार्डन ही तिच्यासोबत डान्स केला.
  • येथे क्लिक करून पहा व्हायरल व्हिडिओ

असेच व्हायरल व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या व्हाट्सअप ग्रुप ला जॉईन व्हा

👇👇👇

 

 

Leave a Comment