Join WhatsApp Group

soybean market price today:आजचे सोयाबीन बाजार भाव 1000 रुपये वर जाणार सरकारची मोठी घोषणा

  • soybean market price today:आजचे सोयाबीन बाजार भाव 1000 रुपये वर जाणार सरकारची मोठी घोषणा

soybean market price today नमस्कार शेतकरी बांधवांनो महाराष्ट्रातील विविध बाजार समितीमधील कांद्याच्या किमतीवरील ताज्या बातम्या साठी आमच्या वेबसाईट मराठी माझावर तुम्ही आला असता तुम्हाला आनंद झाला आज आमच्या या लाडक्या शेतकऱ्यांना भेटणाऱ्या किमान आणि कामाला आणि सरासरीच्या किमती सविविधता बाजारपेठेतील नवीन साहेबांच्या आवक व जावक व आजचे विविध बातमी सोयाबीनला का बाजार भाव होत आहे आपण माहिती पाहणार आहोत.

Soybean market price: या जिल्ह्यात झाली सोयाबीन बाजारभाव एवढी वाढ

01/12/2023
अहमदनगर क्विंटल 20 4815 4881 4856
अहमदनगर लोकल क्विंटल 128 4450 4875 4775
अहमदनगर पिवळा क्विंटल 278 4500 5000 4750
अकोला पिवळा क्विंटल 2962 4150 5165 4900
अमरावती लोकल क्विंटल 5820 4800 4873 4836
अमरावती पिवळा क्विंटल 2479 4442 4922 4772
बीड क्विंटल 484 4451 4900 4820
बीड पिवळा क्विंटल 138 4700 4925 4850
बुलढाणा लोकल क्विंटल 330 4500 5150 4750
बुलढाणा पिवळा क्विंटल 607 4587 4883 4790
चंद्रपुर पिवळा क्विंटल 1062 3883 4865 4602
छत्रपती संभाजीनगर क्विंटल 59 4850 5000 4950
छत्रपती संभाजीनगर पिवळा क्विंटल 2 4863 4863 4863
धाराशिव क्विंटल 640 4900 4900 4900
धाराशिव पिवळा क्विंटल 610 4751 4950 4850
धुळे हायब्रीड क्विंटल 30 4695 4755 4735
हिंगोली लोकल क्विंटल 1895 4600 4969 4784
हिंगोली पिवळा क्विंटल 1595 4713 4920 4816
जळगाव लोकल क्विंटल 4 4750 4750 4750
जालना लोकल क्विंटल 23 2200 4971 4000
लातूर पिवळा क्विंटल 1054 4880 4960 4920
नागपूर लोकल क्विंटल 1000 4300 4950 4788
नागपूर पिवळा क्विंटल 535 4280 5011 4650
नांदेड पिवळा क्विंटल 88 4500 4865 4682
नाशिक पिवळा क्विंटल 23 3601 5040 5030
नाशिक पांढरा क्विंटल 361 3551 4885 4850
परभणी नं. १ क्विंटल 204 4600 5000 4800
परभणी लोकल क्विंटल 840 4900 5000 4950
पुणे पिवळा क्विंटल 283 3600 4891 4800
सांगली पिवळा क्विंटल 24 4890 5200 5060
सोलापूर लोकल क्विंटल 42 4815 4935 4870
वर्धा पिवळा क्विंटल 6412 4050 4901 4515
वाशिम क्विंटल 7269 4729 4918 4820
वाशिम पिवळा क्विंटल 3983 4550 5070 4900
यवतमाळ पिवळा क्विंटल 1479 4687 4932 4805
राज्यातील एकुण आवक (क्विंटलमधील) 42763

 

soybean market price today ज्यांना महाराष्ट्रातील सोयाबीनच्या नवीन तम किमतीबद्दल अपडेट राहायचे आहे त्यांच्यासाठी मराठी माझा हे शेतकऱ्यांनी माहितीसाठी एक विश्वासनीय वेबसाईट आहे सोयाबीनचे भावनुकतेच वाढलेले असून आम्ही शेतकऱ्यांना आशावादी राहण्यासाठी आणि चांगले काम सुरू ठेवण्याचे प्रस्थान करतो लक्षात ठेवा बाजार भाव हा नेहमी बदलत असतो परंतु योग्य माहिती आणि सकारात्मक पद्धतीने तुम्ही तुमच्या मार्गाने येणाऱ्या अडचणी वर मात करू शकता.

महाराष्ट्र पिकाचे बाजार भाव कोण ठरवत असते?

महाराष्ट्रातील पिकाचे बाजार भाव विविध घटकाद्वारे ठरवला जातो यात खालील घटक समाविष्ट आहेत मागणी आणि पुरवठा पिकाची मागणी केली किती लोक व किती विकत घेते इच्छिता त्यावरून ठरवली जाते आणि पुरवठा व उपलब्ध असलेल्या पिकाच्या प्रमाणात ठरवला जातो.

हवामान हवामान पिकाच्या किमतीवर परिणाम होऊ शकतो सरकारी धोरणे सरकार आयात आणि निर्यात नियंत्रण आणि अनुदान यासारख्या धोरणाद्वारे पिकाच्या किमतीवर देखील परिणाम होऊ शकतो.

मंडी :पिकाची किंमत ज्या मंडळी विकली जाते त्यानुसार बदली शकते उदाहरणार्थ लालसगाव मंडीतील सोयाबीनच्या किमतीपेक्षा वाशी मंडीतील सोयाबीन ची किंमत जास्त आहे,

cng tractor : शेतकऱ्यांसाठी खुशखबर..! महिंद्राने आणलाय सीएनजी वर ट्रॅक्टर आता इंधनाची होणार बचत

Leave a Comment