Join WhatsApp Group

Soybin rate today : आज या बाजार समितीत सोयाबीनला मिळते 6200 रुपये भाव लगेच पहा तुमच्या जिल्ह्यातील आज सोयाबीनला किती मिळतोय भाव

Soybin rate today नमस्कार शेतकरी मित्रांनो आपणास या बातमीत सोयाबीन पिकाच्या सर्व जिल्ह्यातील बाजारभाव पाहणार आहोत कोणत्या बाजार समितीत सर्वात जास्त भाव मिळाला आणि कोठे कमी मिळाला ही अशी संपूर्ण माहिती आपण या बातमीमध्ये पाहणार आहोत बातमी संपूर्ण वाचा.

आजचे सर्व जिल्ह्यातील सोयाबीनचे बाजार भाव पाहण्यासाठी येथे क्लिक करा

Soybin rate today शेतकरी मित्रांनो आज चिखली या बाजार समितीमध्ये सोयाबीनला अत्यंत चांगला बाजार भाव मिळाला आहे या बाजार समितीत सोयाबीनला 45 क्विंटलचे आवक झाली असून या बाजार समितीत सोयाबीनला कमीत कमी बाजार भाव हा पाच हजार रुपये मिळाला आहे तर जास्तीत जास्त भाव हा 5800 रुपये मिळाला आहे.

 

आजचे सर्व जिल्ह्यातील सोयाबीनचे बाजार भाव पाण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a Comment