Join WhatsApp Group

SSC result today  माध्यमिक प्रमाणपत्र (दहावी) परीक्षेचा निकाल आज दुपारी जाहीर होणार !

SSC result today  माध्यमिक प्रमाणपत्र (दहावी) परीक्षेचा निकाल आज दुपारी जाहीर होणार !

SSC result today  महाराष्ट्र राज्य माध्यमिक शिक्षण मंडळ, पुणे यांच्या मार्फत फेब्रुवारी/ मार्च २०२४ मध्ये घेण्यात आलेल्या माध्यमिक प्रमाणपत्र (दहावी) परीक्षेचा निकाल आज सोमवार दिनांक २७ मे २०२४ रोजी दुपारी १ वाजता ऑनलाइन पद्धतीने जाहीर करण्यात येणार आहे. सदरील निकाल विद्यार्थ्यांना खालील दिलेल्या वेबसाईटवरून पाहण्यासाठी त्यांचा बैठक क्रमांक आणि आईचे नाव माहिती असणे आवश्यक आहे.

 

येथे निकाल पाहा

Dushkal Madat

येथे निकाल पाहा

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Leave a Comment