Join WhatsApp Group

Ssc Result: 10वी बोर्ड परीक्षेचा निकाल मे महिन्यातच लागणार तारीख फिक्स

Ssc Result: 10वी बोर्ड परीक्षेचा निकाल मे महिन्यातच लागणार तारीख फिक्स

Ssc Result: नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, दोन दिवसापूर्वी बारावीचा निकाल जाहीर झालेला आहे. व आधी बारावीच्या परीक्षा झाल्यामुळे बारावीचा निकाल आधी लागत असतो. व दहावीच्या परीक्षा या उशिरा झाल्या कारणाने दहावीचा निकाल लवकरच लागण्याची माहिती देण्यात आलेली आहे. मित्रांनो दोन दिवसापूर्वी बारावीचा निकाल हा जाहीर झालेला आहे. व 90% पेक्षाही जास्त विद्यार्थी त्यामध्ये पात्र झालेले आहेत. (Ssc Result);तसेच दहा टक्के पेक्षा कमी विद्यार्थी हे अनुत्तीर्ण झालेले आहेत. त्यामुळे मित्रांनो पालकांमध्ये व विद्यार्थ्यांमध्ये चींतेचे वातावरण असल्याकारणाने दहावीचा निकाल देखील लवकर लागण्याची माहिती देण्यात आली आहे..!

 

मित्रांनो पुढील ऍडमिशन साठी विद्यार्थी वाट बघत असतात. तसेच पालक देखील वाट बघत असतात की दहावीचा व बारावीचा निकाल कधी लागेल. तर मित्रांनो बारावीच्या पालकांची व विद्यार्थ्यांची प्रतीक्षा संपलेली आहे.(Ssc Result) व दहावीचा निकालाची प्रतिक्षा आता लागली आहे. यामुळे मित्रांनो दहावीचा निकाल कधी लागेल याच्याकडे पालकांचे व विद्यार्थ्यांचे लक्ष आहे. यासाठी मित्रांनो सर्वात मोठा राज्य मध्ये एक निर्णय घेण्यात आलेला आहे. तो म्हणजे दहावीच्या निकालाबाबत.(Ssc Result)

 

कधी लागेल दहावीचा निकाल
मित्रांनो बारावीच्या निकाला दिवशी अशी माहिती समोर आली होती की 27 मे रोजी दहावीचा निकाल लागू शकतो. अशी माहिती दीपक केसरकर यांनी दिली होती. परंतु मित्रांनो ही माहिती आपल्याला ऑनलाइन पद्धतीने मिळाली आहे. आपण डायरेक्टली असं म्हणू शकत नाही की याच तारखेला निकाल लागणार. (Ssc Result)

 

फक्त मित्रांनो एक अंदाज लावण्यात येऊ शकतो की 27 मे रोजी दहावीचा निकाल जाहीर केला जाऊ शकतो. कारण की आता बोर्ड परीक्षेचे संपूर्ण काम हे पेपर तपासणीचे पूर्ण झालेले आहे. परंतु निकाल हा प्रसारित करण्यासाठी काही कालावधी हवा असतो (Ssc Result) तो कालावधी देखील आता पूर्ण झालेले आपल्याला पाहायला मिळत असेल. त्यामुळे 27 मे 2024 रोजी दहावीचा निकाल लागण्याची शक्यता बोर्ड विभागाकडून करण्यात आलेली आहे.

Dushkal Madat

दहावीचा निकाल पाहण्यासाठी या अधिकृत वेबसाईटला भेट द्या

Dushkal Madat

इथे क्लिक करून निकाल पाहू शकता

 

Leave a Comment