Join WhatsApp Group

student education,per year  60000 :राज्यातील या विद्यार्थ्यांना प्रतिवर्षी शिक्षणासाठी 60 हजार रुपये मिळणार दि. 12 मार्च 2024 रोजी शासन निर्णय निर्गमित

student education,per year  60000 :राज्यातील या विद्यार्थ्यांना प्रतिवर्षी शिक्षणासाठी 60 हजार रुपये मिळणार दि. 12 मार्च 2024 रोजी शासन निर्णय निर्गमित

राज्यातील विद्यार्थ्यांना प्रतिवर्षी शिक्षणासाठी साठ हजार रुपये मिळणार असल्याचे दिनांक १२ मार्च 2024 रोजी इतर मागास बहुजन कल्याण विभागद्वारे इतर मागासवर्ग ओबीसी घटकातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक मदत करण्यासाठी शासन निर्णय निर्गमित करण्यात आला आहे.

आदिवासी विकास विभागाची स्वयमे योजना व सामाजिक न्याय विशेष सहाय्यक विभागाची स्वतः योजनेच्या धर्तीवर इतर मागास वर्ग विमुक्त जाती व भटक्या जमाती इतर मागास बहुजन कल्याण विभागाकडून भटक्या जमाती प्रवर्गातील धनगर समाजाच्या विद्यार्थ्याकरिता निर्वाय भत्त्याची पीडित दीनदयाल उपाध्याय स्वयं योजना कार्यारवीत असल्यामुळे सदर योजनेचा लाभ घेत असलेले घेणारे भटक्या जमाती प्रवर्गातील धनगर समाजाचे विद्यार्थी वगळून आणि विशेष मागास प्रवर्गातील उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रति जिल्हा सहाशे याप्रमाणे एकूण 21600 विद्यार्थ्याकरिता ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजना राबवण्यात संदर्भीय दिनांक 13 12 2023 रोजी शासनाच्या नियमाने मान्यता देण्यात आली आहे.

इतर मागास वर्ग विमुक्त जाती व भटक्या जमाती इतर मागास बहुजन कल्याण विभागाकडून भटक्या जमाती प्रवर्गातील धनगर समाजाच्या विद्यार्थ्याकरिता निर्वाह पत्त्याची पीडित दीनदयाल उपाध्याय स्वयं योजना कार्य असल्यामुळे सदर योजनेचा लाभ घेत असलेले व घेणाऱ्या भटक्या जमाती प्रवर्गातील धनगर समाजाचे विद्यार्थी व विशेष मागास प्रवर्गातील उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ही योजना राबविण्यात येत आहे.

सदर “ज्ञानज्योत सावित्रीबाई फुले आधार योजना” राबवण्यासाठी निकष व इतर अटी शर्ती खालील प्रमाणे आहेत

मूलभूत पात्रता

 • विद्यार्थी वस्तीग्रह प्रवेशास पात्र असावा
 • विद्यार्थी महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असावा
 • सक्षम ्राधिकार्‍याने दिलेल्या इतर मागास प्रवर्ग विमुक्त जाती भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्गाचा जातीचा दाखला सादर करणे बंधनकारक आहे.
 • अनाथ प्रवर्गातून अर्ज करणाऱ्या विद्यार्थ्याला महिला व बालकल्याण विभागाकडून सक्षम प्राधिकरण अनाथ प्रमाणपत्र अनिवार्य आहे
 • दिव्यांग प्रवर्ग मधून अर्ज करणाऱ्या विद्यार्थ्यांना जिल्हा चिकित्सक यांचे 40% पेक्षा जास्त दिव्यांग असल्यास बाबतचे प्रमाणपत्र अनिवार्य आहे.
 • विद्यार्थ्यांच्या पालकाचे वार्षिक उत्पन्न अडीच लाखापेक्षा जास्त नसावे तसेच केंद्र शासनामार्फत ज्या ज्यावेळी मॅटिकेद्वारे शिष्यवृत्तीसाठी उत्पन्न मर्यादित वाढ होईल त्यानुसार या योजनेसाठी पालकाची वार्षिक उत्पन्न मर्यादा लागू राहील.
 • विद्यार्थिनी स्वतःचा आधार क्रमांक आपला राष्ट्रीयकृत बँक खात्याशी संलग्न करणे बंधनकारक राहील
 • विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतलेले शैक्षणिक संस्था ज्या शहराच्या तालुक्याच्या ठिकाणी आहे अशा शहरातील सदर विद्यार्थी रहिवासी नसावा.

 

 • योजनेचा लाभ मिळण्यासाठी आवश्यक कागदपत्रे

 • भाडणे राहत असल्याबाबत व स्थानिक रहिवासी नसल्याचे प्रतिज्ञापत्र नोटरी
 • स्वयंघोषणापत्र दिलेली माहिती खरी व अचूक असल्याबाबत
 • कोणत्याही शासकीय वस्तीगृहात प्रवेश घेतला नसल्याबाबतचे शपथपत्र
 • भाड्याने राहत असल्याबाबतचे भाडे चिठ्ठी व भाडे करार पत्रक व करारनामा
 • महाविद्यालयात प्रवेश घेतल्याचा पुरावा

Old Land Records maps 2024

अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा

 

Leave a Comment