Join WhatsApp Group

 t20 world cup 2024 क्रिकेट चहात्यासाठी आनंदाची बातमी..! टी 20 वर्ल्ड कप चे वेळापत्रक जाहीर पहा कधीपासून सुरू होणार स्पर्धा

t20 world cup 2024 क्रिकेट चहात्यासाठी आनंदाची बातमी..! टी 20 वर्ल्ड कप चे वेळापत्रक जाहीर पहा कधीपासून सुरू होणार स्पर्धा

t20 world cup 2024 नमस्कार मित्रांनो भारत हा देश क्रिकेटच्या त्यांचा खूप मोठा देश आहे त्यासाठी त्यांच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे वेस्ट इंडिज आणि अमेरिका हे दोन देश मिळून 2024 t20 वर्ल्ड कप स्पर्धेचा आयोजन करणार आहेत आयसीसी नेट ट्वेंटी वर्ल्ड कप 2024 ची स्पर्धा कमान या दोन दशका देशाकडे सोपवले आहे या विश्वचषकाचे वेळापत्रक काही पुढे सांगण्याची शक्यता आहे.

वन डे वर्ल्ड कप 2023 स्पर्धेची जोरदार तयारी सुरू असताना आता ट्वेंटी वर्ल्ड कप चेही लक्ष वेधले आहे वर्ल्ड कप दर चार वर्षांनी येतो तर टी ट्वेंटी वर्ल्ड कप तर दोन वर्षांनी आयोजित केला जातो त्यामुळे 2022 नंतर आता 2024 टी ट्वेंटी वर्ल्ड कप आहे यासाठी अमेरिकेतील काही मैदानाचे परीक्षण केलं गेला आहे कारण आयसीसी एवढी मोठी स्पर्धा पहिल्यांदाच अमेरिकेत होत आहे त्यामुळे फ्लोरिडा, मेरीसविले, डलासस, आणि न्यूयॉर्क या शहराची निवड करण्यात आली आहे अमेरिकेत स्पर्धेचा आयोजन करून तिथे क्रिकेटची पायाभरणी करण्यात आहे तो आयसीसीचा आहे अमेरिकेत अजूनही क्रिकेट बाबत हवा तितका प्रतिसाद मिळालेला नाही या माध्यमातून क्रिकेट प्रेमी वाढण्याचा हेतू आहे.

कसं असेल टी ट्वेंटी वर्ल्ड कप 2024 स्पर्धा?

t20 world cup 2024 टी ट्वेंटी विश्वचषकाचा हा नववा परवा असणार आहे या विश्वाच्या सहभागी होण्यासाठी एकूण 20 संघांमध्ये साम्य होणार आहेत विसरांगांना पाच गटात विभागला जाणार आहे तर प्रत्येक गटातील टॉप दोन संघांना सुपर आर्ट मध्ये खेळाची संधी मिळेल या सामन्याचा वेळ तारीख मैदान याविषयी अजून अधिकृत माहिती मिळवली नाही पण टी-ट्वेंटी वर्ल्ड कप २०२४ स्पर्धा ४ ते ३० जून या दरम्यान खेळवली जाईल अशी शक्यता आहे या स्पर्धेत 27 दिवसात तब्बल 55 सामने खेळवले जाणार आहेत.

हिवाळी अधिवेशनात शेतकऱ्यांसाठी मोठ्या मागण्या..! पिक विमा नुकसान भरपाई, दुष्काळ व अवकाळी 

t20 world cup 2024 आगामी टी-ट्वेंटी वर्ल्ड कप २०२४ साठी आतापर्यंत एकूण पंधरा संघ क्वालिफाय केले होते तसेच उर्वरित पाच संघासाठी तळावर पाहायला मिळणार आहे या स्पर्धेसाठी टी ट्वेंटी वर्ल्ड कप २०२२ मधील पहिल्या आठ टीम्सह आयसीसी रँकिंग मधील टॉप टेन मधील दोन संघ थेट वर्ल्ड कप मध्ये क्वालिफाय केले आहे तसेच यजमान वेस्टइंडीज आणि अमेरिका या दोन्ही संघांनाही डायरेक्ट एन्ट्री मिळाली आहे आयसीसी टी ट्वेंटी वर्ल्ड कप साठी 27 जुलैला दोन संघ पात्र ठरेल डेन्मार्क वर तेथे धावणे विजय मिळवत स्कॉटल यांनी क्वालिफाय केला आहे तर जर्मनी वृत्त हा सामना पावसामुळे रद्द झाल्याने आयर्लंड वर्ल्ड कप तिकीट मिळवला आहे.

गजवीजेता इंग्लंड संघ

टी ट्वेन्टी विश्व जगातील मागील पर्वत इंग्लंडचे विजेतेपद पटकावले होते ऑस्ट्रेलियामध्ये झालेल्या टी ट्वेंटी विश्वचषकात इंग्लंड पाकिस्तानला मात्र दुसऱ्यांदा विजेते पदावर नाव कोरले होतं या स्पर्धेचे भारतात आशा आपत्य फेरीत संपुष्ट झाल्या होत्या इंग्लंडने भारताचा पराभव पाणी पाजलं होतं यापूर्वी इंग्लंडने 2010 मध्ये t20 वर्ल्ड कप जिंकला होता.

 

सरकारी योजनेच्या माहितीसाठी या वेबसाईटला भेट द्या

Leave a Comment