Join WhatsApp Group

toyata ची नवीन कार taisor होणार लॉन्च किंमत असेल एकदम कमी

toyata ची नवीन कार taisor होणार लॉन्च किंमत असेल एकदम कमी

toyata भारतामधील फोर व्हीलर सेगमेंट मध्ये प्रचंड तेजी असल्याचा दिसत आहे मागील काही दिवसांमधील या क्षेत्रातील वाहनाच्या विक्रीचा 11 पहिल्या तर सध्या नागरिकांमध्ये टीव्हीएस ची मागणी किती वाढली हे लक्षात येईल.

सध्याच्या मार्केट नुसार मीठ सेगमेंट येसयु आणि सब कॅम्पस जास्त डिमांड आहे याच पार्श्वभूमीवर आता आपली नवीन कार taisor भारतात लॉन्च करण्याच्या तयारीत आहे.

toyata ही पाच सीटर कार असून बारा लाख ते सोळा लाख रुपयाच्या दरम्यान याची किंमत असेल असा अंदाज वर्तवण्यात येत आहे विशेष म्हणजे या कारला जबरदस्त असे 20km पर्यंत मायलेज देखील आहे असा अंदाज वर्तवण्यात येत आहे तर चला जाणून घेऊया याबद्दल सविस्तर माहिती.

फोरविलर पासून तर लॅपटॉप पर्यंत या तीन सरकारी साइटवर मिळतोय 80 टक्के डिस्काउंट

कधी होईल लॉन्च.

toyata सध्या टोयोटा प्रेमी नवीन चर्चा प्रतीक्षा आहेत अलीकडेच कंपनीने दक्षिण आफ्रिकेत आपले अर्बन क्रूजर हायर रायडर लॉन्च केले आहे त्यामुळे आता भारतात नवीन कार लवकर लॉन्च होईल अशा अपेक्षा वाढलेल्या आहेत.

सध्या कंपनीने लॉन्च ची तारीख जाहीर केली नाही परंतु आगामी काळात २०२४ मध्ये ही कार भारतात लॉन्च होईल असे सांगण्यात येत आहे या कार मध्ये आरामदायी सीट साईज आणि लक्झरी फीचर्स असतील ही नवीन कार मारुती कारचा आधारित असलेले असे सांगितले आहे.

यादीही टोयोटा आणि मारुतीने एकमेकांच्या सहकार्याने वाहने बाजारात आणले आहेत त्यामुळे आता ही नवीन कार मार्केटमध्ये चांगलाच धुमाकूळ घालत आहे अशी अपेक्षा आहे.

फोरविलर पासून तर लॅपटॉप पर्यंत या तीन सरकारी साइटवर मिळतोय 80 टक्के डिस्काउंट

Taisor मध्ये अनेक विविध पिक्चर असतील यात 1.2 लिटर पेट्रोल इंजिन असेल मॅन्युअल आणि ऑटोमॅटिक असे दोन्ही पोषणसह ही कार्य येऊ शकते असा अंदाज आहे या कारमध्ये इलेक्ट्रॉनिक स्वरूप अँटी लोक सिस्टीम फीचर्स असतील.

शिकार मल्टीस्पोक डिझाईन ३६० डिग्री कॅमेरा वायरलेस कम्युनिटी स्क्रीन फोटो कंट्रोल इलेक्ट्रॉनिक स्टॅबिलिटी कंट्रोल आदी फीचर्स येईल कारण या कारमध्ये असणारे टर्बो इंजिन 110 पीएस पावर आणि 148 सांगितलं जात आहे ही कार मोठे मार्केट कल्चर करेल असा विश्वास कंपनीला आहे.

 

 

Leave a Comment