Join WhatsApp Group

tractor subsidy scheme :शेतकऱ्यांनो, ट्रॅक्टर घेण्यासाठी राज्य शासन देतोय 60 टक्के अनुदान

tractor subsidy scheme :शेतकऱ्यांनो, ट्रॅक्टर घेण्यासाठी राज्य शासन देतोय 60 टक्के अनुदान

tractor subsidy scheme नमस्कार शेतकरी मित्रांनो राज्य शासन ट्रॅक्टर घेण्यासाठी 60% पर्यंत अनुदान देते तर तुम्ही या योजनेच्या राज्यातील कोणत्या शेतकऱ्यांना ह्या योजनेचा लाभ मिळू शकतो याबद्दल आपण माहिती जाणून घेणार आहोत तर पाहूया पुढे सविस्तर माहिती.

tractor subsidy scheme मित्रांनो राज्य शासन राज्य पुरस्कृत कृषी यांत्रिकीकरण या योजनेअंतर्गत राज्यातील सर्व शेतकऱ्यांना शासन आता ट्रॅक्टर व इतर कृषी अवजारे घेण्यासाठी ट्रॅक्टर घेण्यासाठी सबसिडी देत आहे या अनुदानाच्या या योजनेच्या माध्यमातून सरकार अनुदान देत आहे यासंदर्भात जर सांगायचं झालं तर एक जीआर 11 डिसेंबर 2023 रोजी राज्य शासनाने प्रसिद्ध केला आहे ते आपण पाहणार आहोत.

👇👇👇👇

 या २ राज्याचे सरसकट कर्जमाफी जाहीर.. नवीन यादी आल्या यादीत नाव पहा..

सन 2023 २४ या वर्षासाठी राज्य पुरस्कृत कृषी यांत्रिकीकरण योजनेच्या अंमलबजावणी करिता 112 कोटी 13 लाख 94 हजार इतका निधी उपलब्ध करून दिलेला आहे.

tractor subsidy scheme मित्रांनो या योजनेअंतर्गत व ट्रॅक्टर या बाबीसाठी अनुसूचित जाती जमाती महिला व अल्पभूधारक शेतकऱ्यांना जर ट्रॅक्टर खरेदी करायचा असेल तर सरकार तुम्हाला 60% सबसिडी देत आहे तुम्ही या योजनेचा लाभ घेऊ शकता.

👇👇👇👇

राज्य सरकारचा GR डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा

 

Leave a Comment