Join WhatsApp Group

tur market update : नवीन तुरीला 12 हजार रुपये भाव मिळणार, पहा तज्ञ काय म्हणतात…

tur market update नवीन तुरीला 12 हजार रुपये भाव मिळणार, पहा तज्ञ काय म्हणतात…

tur market update नमस्कार शेतकरी मित्रांनो नुकत्याच झालेल्या पावसाने तुरीच्या मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे यामुळे उत्पादनात आणखी घट येण्याची शक्यता आहे या कारणाने नव्या हंगामातील तुरीचा भाव चांगला मिळू शकतो तुरा विकत आवकचा हंगाम सरासरी 8 हजाराचा दरम्यान भाव सध्या चालू आहे आवक कमी झाल्यानंतर भावात पुन्हा सुधारणा होऊ शकते असा अंदाज बाजारातील अभ्यासाकांनी व काही तज्ञांनी व्यक्त केला आहे.

tur market update शेतकरी मित्रांनो पावसाने तुरीचे नुकसान झाल्याने बाजाराचे समीकरण बदलण्याची दाट शक्यता आहे कारण उत्पादनात मोठी घट येऊ शकते आधीच देशात तुरीची लागवड गेल्या वर्षीच्या तुलनेत फार कमी आहे आणि दुष्काळाच्या स्थितीत पिकाला खूप मोठा चटका बसत होता यामुळे उत्पादनात ही कमी 50 टक्के आहे त्यामुळे तुरीला भाव बारा हजार रुपये नक्कीच मिळेल असंच काही तज्ञांचे मत आहे.

हे सुद्धा वाचा

शेतकऱ्यांसाठी खुशखबर..! शेतकऱ्यांनो कडबा कुट्टी मशीन योजनेची ए टू झेड माहिती पहा एका क्लिकवर

tur market updateआता पावसाने फटका दिल्यामुळे उत्पादनातील घट जास्त राहू शकते रविवारपासून मराठवाडा आणि विदर्भ या महत्त्वाच्या तुर उत्पादक भागात पावसाने धुमाकूळ घातला इतर पिकाची नुकसान झाले तुला फुले होते आहे तेही सांगा मुळे नुकसान खूप झाल्यामुळे उत्पादनात फारच घट आहे तुरीला भाव बारा हजार रुपये राहील असं तज्ञ सांगत आहेत.

हे सुद्धा वाचा

तुम्हाला बँकेने ओढून आणलेली स्कूटर किंवा मोटरसायकल गाडी फक्त 20 हजार रुपये घ्यायची आहे का 

Leave a Comment