Join WhatsApp Group

weather update :शेतकऱ्यासाठी तातडीचा मेसेज..!! आज महाराष्ट्रातील या भागात गारपीट होणार कसे असेल पुढचा पाच दिवसाचा हवामान अंदाज

weather update :शेतकऱ्यासाठी तातडीचा मेसेज आज महाराष्ट्रातील या भागात गारपीट होणार कसे असेल पुढचा पाच दिवसाचा हवामान अंदाज.

weather update नमस्कार शेतकरी मित्रांनो भारतीय हवामान खात्याने महाराष्ट्रात 28 नोव्हेंबर पासून अवकाल पावसाची शक्यता वर्तवली होती यानुसार राज्यातील विविध भागांमध्ये अवकाळी पाऊस सुरू झाला होता 28 नोव्हेंबरला राज्यात विविध जिल्ह्यांमध्ये अवकाळी पावसाने हजेरी लावली होती.

यानंतर 29 तारखेला राज्यात काही भागांमध्ये गारपीट होणार असल्याची काही तज्ञाचे मत आहे तर पाहूया कोणत्या जिल्ह्यात गारपीट होणार आहे आता भारतीय हवामान विभागाने शेतकऱ्याला आणखीन तातडीचा हा मेसेज दिलेला आहे.

मीटरवर शून्य दाखवल्यानंतर घालतात  गंडा,

नवीन ट्रिकपासून असे रहा सावध 

 

weather update हवामान खात्याने आज विदर्भात जोरदार अवकाळी पाऊस आणि गारपीट ची शक्यता वर्तवली आहे हवामान खात्याने बाबतची माहिती ट्विटर द्वारे सार्वजनिक शेतकऱ्यापर्यंत पोहोचले आहे दिलेल्या माहितीनुसार आज विदर्भातील अचानक मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे.

विशेष म्हणजे आज विदर्भ आणि मराठवाड्यात काही तालुक्यांमध्ये खूप गारपीट आणि पावसाची शक्यता राहणार आहे या पार्श्वभूमीवर विदर्भात ऑरेंज कलर करण्यात आला आहे यामुळे आज या भागातील नागरिकांना आणि काही शेतकऱ्यांना अधिकच सावधान राहण्याचा सल्ला दिला जात आहे आज या भागात 64 ते 115 इतका मी मी पाऊस होईल असा अंदाज व्यक्त केला आहे.

मीटरवर शून्य दाखवल्यानंतर घालतात  गंडा,

नवीन ट्रिकपासून असे रहा सावध 

या दरम्यान ज्येष्ठ निवृत्त हवामान तज्ञ मानसिकराव मुळे यांनी आगामी पाच दिवस महाराष्ट्रात हवामान कसे राहणार याबाबत ही सल्ला व माहिती शेतकऱ्यांना दिली आहे.

Leave a Comment