Join WhatsApp Group

e crop inspection : ई-पीक पाहणी केलेल्या शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी मिळणार हेक्टरी 18900 रुपये.

e crop inspection : ई-पीक पाहणी केलेल्या शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी मिळणार हेक्टरी 18900 रुपये.

e crop inspection नमस्कार शेतकरी मित्रांनो या शेतकऱ्यांची बीपी पाहणी झालेली असेल तर शेतकऱ्यांना आनंदाची बातमी आहे सर्व शेतकऱ्यांना सरकार करून आठ हजार रुपये मिळणार आहेत याबद्दल जीआर सुद्धा जाहीर झालेला आहे महाराष्ट्र राज्यातील जवळपास 50% नागरिक आपली दैनंदिन उपजीविका भागवण्यासाठी शेतीवर अवलंबून असतात.

निसर्गाच्या अनुभवामुळे अडचणी सापडलेले शेतकऱ्यांना सरकार मदत करण्यासाठी अनेक वेगवेगळ्या उपक्रम सुरू करतात वादळ किंवा सारख्या वाईट गोष्टीमुळे त्या पिकाची नासाडी होती आणि शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी सरकारने प्रधानमंत्री पिक विमा योजना नावाची एक योजना राबवली आहे या योजनेमध्ये ज्या शेतकऱ्यांची पिकाचे नुकसान झाले आहे त्या शेतकऱ्यांना नुकसान झालेल्या पिकाची नुकसान भरपाई म्हणून रक्कम दिली जाते.

Dushkal Madat

Crop insurance big update : पिक विमा भरलेल्या शेतकऱ्यांना मिळणार हेक्टरी 18900 रुपये. आपले नाव यादी पहा.

 

e crop inspection महाराष्ट्र राज्यातील शेतकऱ्यांना यावर्षी पुराचा पाऊस न झाल्यामुळे मोठ्या अडचणीचा सामना करावा लागला आहे पावसाच्या कमतरतेमुळे त्यांच्या पिकाची वाढ झाली नाही आणि लागवडीसाठी केलेला खर्च देखील उत्पनातून निघाला नाही मात्र 20 ऑक्टोबर 2023 शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी पीक विम्याची 25 टक्के रक्कम शेतकऱ्यांना देण्याची घोषणा केली आहे.

मात्र उर्वरित 75 टक्के पिक विम्याची रक्कम अजूनही शेतकऱ्यांना दिलेली नाही गुरुवारी 75 टक्के रक्कम पिक विमा शेतकऱ्यांना कधी मिळणार किती मिळणार कोणाला मिळणार नक्की मी येणार का नाही अशा अनेक प्रश्न सर्व शेतकऱ्यांना पडले आहेत अजून तरी याबद्दल सरकारकडून कोणतीही नवीन.

Dushkal Madat

कापसाच्या दरात मोठी वाढ पहा आजचे नवीन दर.

Leave a Comment